Profile

Cover photo
Vikas Medhekar
Works at SORCIM Technologies Pvt. Ltd.
Attends University of Mumbai
Lives in Navi Mumbai (New Bombay)
96 followers|445,783 views
AboutPostsPhotosYouTube+1's

Stream

Vikas Medhekar

Shared publicly  - 
Get ready to be thanda-thanda cool cool!
1
Add a comment...

Vikas Medhekar

Shared publicly  - 
 
China and Pakistan's "String of Pearls" to Attack #India: (भारताच्या गळ्याभोवती चिनचा फ़ास):

भारतीय पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरुन चेष्टामस्करी करणे आपल्याकडे सुरुच आहे. जेथे भारतीय पराराष्ट्र निती आणि भारतीय सुरक्षिततेपेक्षा आपापसांतील हेवेदावे वरचढ ठरत आहेत तेथे परके येऊन राज्य करतात त्यात नवल ते काय?

चिनी पंतप्रधान पाक दौऱ्यावर आहेत,पाक दौऱ्यावर असताना "माझ्या भावाच्या घरीच आल्यासारखे वाटत आहे"असे त्यांचे उद्गार भारत अमेरिकेला खिजवण्यासाठी आहेत.चिन पाकला ८ पाणबुड्या आणि $48 Billion Dollars देणार असल्याचेही वृत्त आहे.चिनला दक्षिण आशियात भारताला दाबुन आपले नेतृत्व सिद्ध करायची मनिषा पुर्वीपासुनच आहे.भारताची मुस्कटदाबी करण्यासाठी चिनने string of pearls म्हणजे मोत्याचा फ़ास योजना आधीपासुनच कार्यान्वित केलेली आहे.

काय आहे हा मोत्याचा फ़ास? चिन आणि भारताची सिमारेषा 4000 km इतकी असुन भारतभोवती भुतान, म्यानमार, नेपाळ, श्रिलंका, पाकिस्तान आदी देशांच्या सिमारेषा देखिल भिडलेल्या आहेत.भारताच्या चहुबाजुने असलेल्या या देशांत आपले सैनिकि तळ उभारुन आम्हाला हवे तेव्हा आम्ही भारताच्या चहुबाजुने आक्रमण करु शकतो अशी ती गर्भित धमकिच आहे असे समजा.

संबंधित पोस्टबरोबर जोडलेल्या फ़ोटोमध्ये चिनने आपल्या बाजुला सैनिकी तळांचे कसे जाळे उभे केले आहे याची तुम्हाला कल्पना येईल.तिबेट मध्ये चिनी सैन्याचा तळ आहे,या तळावरुन एका तासात चिनी सैन्य भारतात पोहचु शकते.त्यानंतर भारताचा नैसर्गिक मित्र असलेला नेपाळला केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत चिनने कितीतरी पटिने वाढ करुन भारताला शह दिला,नेपाळचे पाच महामार्ग चिन विकसित करुन देत आहे,त्यानंतर म्यानमार भारताची १६०० कि.मि. ची सिमारेषा आहे,म्यानमारच्या कोको बेटाला चिनने भाडेतत्वावर घेतल्याचा बोलवा आहे,कोको बेटावर तळ उभारुन चिन ओरिसाच्या किनारपट्टीवरून प्रक्षेपीत होणार्या मिसाईल आणि सॅटेलाईट प्रक्षेपणावर लक्ष ठेवु शकतो. त्याशिवाय बांगलादेशाच्या चित्तगाव बंदर आणि कॉक्सबजार मध्ये सुद्धा रस आहे,येथुन ते विमानाच लॅंडिंग आणि इंधन भरण्याची सोय करु शकतात. श्रिलंकेचा हंबनतोटा बंदर चिनने विकसित करुन आणि सैनिकी शस्त्रास्त्रांची मदत करुन लंकेला आपल्या उपकाराखाली ठेवले आहे.मालदिवच्या माराओ बेटावर नाविकी तळ ठेवुन डोंगफ़ेंग-४४ या आण्विक पाणबुड्या तैनात करण्याच्या हालचाली कधीच सुरु झालेल्या आहेत.चिनी बंदरे हिवाळ्यात गोठत असल्याची समस्या त्यांना भेडसावते यावर उपाय म्हणुन चिनने पाकिस्तानचे ग्वादार बंदर विकसित करुन दिले,हे बंदर जवळ जवळ चिनला हुंडा स्वरुपातच दिले गेले आहे,येथुन ते भारतीय आणि अमेरीकी दळनवळणावर लक्ष ठेवु शकतात तसेच हल्लाही करु शकतात.

असो, शपथविधी सोहळ्याला सार्क देशांना आमंत्रित करुन चिनचा भारताभोवतीचा हा फ़ास ढिला करण्याचे प्रयत्न सुरु झाले,त्यानंतर पहिलाच दौरा भुतानचा केला गेला,भुतानचे सिमारेषेवरुन चिनशी वाद आहेत.भुतानला आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन आपल्या तंबुत ओढण्याचा हा प्रयत्न आहे.त्यानंतर दौरा झाला जपानचा,जपानचाही चिनबरोबर सिमावाद असुन त्याचा फ़ायदा आपल्याला उचलायचा आहे,त्यानंतर म्यानमार,नेपाळ,मॉरिशस,सेशेल्सला मोदी तर वियेतनाम,बांगलादेश,सिंगापोर,अफ़घानीस्तान,ताजिकिस्तान,मालदिवला सुषमा स्वराज यांचा दौरा झाला.शेजारिल देशांना आर्थिक,सामरिक,शैक्षणिक,तांत्रिकी मदत जाहिर करुन भारताचे शेजारील देशांशी संबंध मजबुत करण्यासाठी पाऊले उचलली गेली आहेत.सुषमा स्वराज यांचे मोदींपेक्षा जास्त परदेश दौरे झाले आहेत याची कुणाला खबर आहे?

चिनवर एकदा भरवसा ठेवुन भारताने माती खाल्लेली आहे,चिनला चिनच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल,जसा चिन शत्रुचा शत्रु तो आपला मित्र वागतो आहे तसेच भारतही चिनचे शत्रु ते आमचे मित्र असे वागतो आहे त्यात चुक काही नाही.चिन आर्थिक आणि सैनिकी मदतीद्वारे भारताला घेरतो आहे मग आपल्यालाही आपला खजिना थोडाफ़ार खुला करावाच लागणार आहे. भारतीय पंतप्रधानांनी जेव्हा भेट दिलेल्या देशांना मदती जाहिर केल्या तेव्हा बऱ्याच लोकांचा सुर असा होता की इकडे शेतकरी मरतो आहे आणि तिकडे खिरापती वाटल्या जात आहेत,अशा बोलण्यावर हसावे की रडावे? क्रिकेटपासुन आंतरराष्ट्रिय विषयापर्यंत शेतकरी मध्येच का अवतरतो?भारताचे अंतर्गत वाद आणि प्रश्न वेगळे आणि भारताचे स्वातंत्र्य वेगळे.लष्करी सामर्थ्यात चिन आपल्यापेक्षा दुपटी चौपटीने मोठा आहे त्याच्याशी समोरासमोरची लढाई परवडणारी नाही त्यामुळे तेथे गनिमी कावाच वापरणे योग्य आहे.भारताच्या सुरक्षिततेपुढे हजारो कोटी रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट नाही.

Source:
Tushar Damgude
 ·  Translate
1
Add a comment...

Vikas Medhekar

Shared publicly  - 
 
YOU need to act now! Telecom operators/ISPs are access services providers, and can control either how much you access, what you access, how fast you access and how much you pay to access content and services on the Internet.
1
Add a comment...

Vikas Medhekar

Shared publicly  - 
 
  The Problem The error reportedly appears while installing new programs, playing music files, backing-up data and other intervals. Solution Restore
1
Add a comment...

Vikas Medhekar

Shared publicly  - 
 
Provides diagnostic information to fix Windows 8.1/ 8 crashes followed by Blue Screen of Death or other critical error.
1
Add a comment...

Vikas Medhekar

Shared publicly  - 
 
#BSE #Sensex, #NSE #NIFTY surged 30-31% in 2014.

Today #IndianRupee (₹) strengthened by 9 paise to 63.29 against US Dollar ($) on account of its selling by Indian exporters, gains in major global currencies against USD and firm equity markets.
1
Add a comment...
Have him in circles
96 people
Shellie Blum's profile photo
jeevandas jadhav's profile photo
Rashid Almishal's profile photo
Alain Brulfert (AlainBKK)'s profile photo
Vikas Jeshnani's profile photo
Nitin Patil's profile photo
Eric Schiefelbein's profile photo
Siddarth Doshi's profile photo
Hercule Poirot's profile photo

Vikas Medhekar

Shared publicly  - 
 
My small contribution for #India's #earthquake victims via PM Relief Fund. [ https://pmnrf.gov.in ]
1
Add a comment...

Vikas Medhekar

Shared publicly  - 
1
Add a comment...

Vikas Medhekar

Shared publicly  - 
1
Add a comment...

Vikas Medhekar

Shared publicly  - 
 
Your computer runs slower over a period of time. PC boots slower, applications keep freezing, slow FPS in games, and other problems are also experienced.
1
Add a comment...
People
Have him in circles
96 people
Shellie Blum's profile photo
jeevandas jadhav's profile photo
Rashid Almishal's profile photo
Alain Brulfert (AlainBKK)'s profile photo
Vikas Jeshnani's profile photo
Nitin Patil's profile photo
Eric Schiefelbein's profile photo
Siddarth Doshi's profile photo
Hercule Poirot's profile photo
Work
Occupation
Student
Employment
 • SORCIM Technologies Pvt. Ltd.
  Web Content Specialist, 2010 - present
Places
Map of the places this user has livedMap of the places this user has livedMap of the places this user has lived
Currently
Navi Mumbai (New Bombay)
Story
Tagline
Vikas Medhekar
Introduction

I am an IT and Digital Media Marketing Professional. I extensively write on technology, computer security, PC maintenance and digital life issues. My articles are published on several websites and blogs worldwide. I am the Founder and Chief Editor of some leading technology related websites.

Education
 • University of Mumbai
  M.Com. (Management), 2012 - present
 • Institute of Technology & Management
  MBA (Financial/ Stock Markets), 2012 - present
 • University of Mumbai
  B.Com., 2009 - 2012
Basic Information
Gender
Male
Birthday
February 10
Relationship
Single
Vikas Medhekar's +1's are the things they like, agree with, or want to recommend.
Dainik Sanatan Prabhat: बोरिवली, विक्रोळी, मानखुर्द, कल्याण, उल्हासनगर आ...
dainiksanatanprabhat.blogspot.com

मुंबई - २६ जुलै २०१५ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बोरिवली, विक्रोळी, मानखुर्द, कल्याण, उल्हासनगर आणि उरण या ठिकाणी गुरुपौर्णिमेनि

Dainik Sanatan Prabhat: भारतीय चलनांवर हुतात्मा क्रांतीकारकांचे छायाचित्...
dainiksanatanprabhat.blogspot.com

नवी देहली - भारतीय चलनांवर गांधींबरोबरच क्रांतीकारकांचेही छायाचित्र छापण्यात यावे, अशी मागणी क्रांतीकारक सुखदेव यांचे वंशज अनुज थापर यांनी क

Dainik Sanatan Prabhat: याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणार्या ओवैसीला पाक...
dainiksanatanprabhat.blogspot.com

जळगाव - मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे खासदार असदुद्दीन ओवैसी जर याकूब मेमनसारख्या आतंकवाद्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी वायफळ बडबड करत असेल,

Dainik Sanatan Prabhat: नेपाळमधील नवीन प्रस्तावित संविधानात धर्मांतराला ...
dainiksanatanprabhat.blogspot.com

नेपाळ - नेपाळमध्ये नवीन संविधान बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. नेपाळ शासनाने नवीन संविधानाचा मसुदा जनतेच्या मतांसाठी ३० जूनपासून जाहीर केला आ

Dainik Sanatan Prabhat: 'जशास तसे' उत्तर देऊन भारताने पाकचे शेपूट कापले ...
dainiksanatanprabhat.blogspot.com

मुंबई - शासन पालटले, तरीही काश्मीरमध्ये पाकिस्तानी ध्वज कसे फडकतात ? पाकला 'जशास तसे' उत्तर देऊन शासनाने पाकचे शेपूट कापले पाहिजे. पाककडे गम

Dainik Sanatan Prabhat: अमेरिकेतील हिंदूंमध्ये धर्म टिकवून ठेवण्याचे प्र...
dainiksanatanprabhat.blogspot.com

नेवाडा - अमेरिकेत इतर प्रमुख धार्मिक गटांच्या तुलनेत हिंदूंमध्ये धर्म टिकवून ठेवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. वॉशिंग्टन येथील प्यू रिसर्च सेंट

Dainik Sanatan Prabhat: इचलकरंजीत हिरवा ध्वज फडकवण्यावरून संताप !
dainiksanatanprabhat.blogspot.com

इचलकरंजी - रमजान ईदच्या पूर्वसंध्येला म्हणजे १७ जुलै या दिवशी जवाहरनगर परिसरात हिरवा ध्वज फडकवण्यावरून तणाव निर्माण झाला. अन्य हिरव्या ध्वजा

Dainik Sanatan Prabhat: अरे, आपण भारतात रहातो कि पाकिस्तानात ?
dainiksanatanprabhat.blogspot.com

९.७.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या पृष्ठ १ वर पुण्यातील पर्वतीदर्शन येथे नमाजपठणानंतर किरकोळ कारणावरून शेकडो धर्मांधांकडून हिंदूंवर सश

Dainik Sanatan Prabhat: हिंदुद्रोही चित्रपट मोहल्ला अस्सीवर बंदी घालण्या...
dainiksanatanprabhat.blogspot.com

वाराणसी - भगवान शिव आणि हिंदूंचे तीर्थक्षेत्र काशी यांचा अवमान करणारा धर्मद्रोही हिंदी चित्रपट मोहल्ला अस्सी याच्यावर बंदी घालावी, तसेच तेलं

Dainik Sanatan Prabhat: चेन्नई येथे शिवसेनेच्या बैठकीत हिंदु जनजागृती सम...
dainiksanatanprabhat.blogspot.com

चेन्नई (तमिळनाडू) - नास्तिक डीएम्के पक्षाचा निषेध करणे आणि निस्वार्थपणे जनसेवा करणे, यांसाठी तमिळनाडू शिवसेेनेच्या वतीने धर्माभिमानी श्री. ज

Dainik Sanatan Prabhat: अपघातग्रस्ताच्या अंगावरील दागिन्यांची बघ्यांकडून...
dainiksanatanprabhat.blogspot.com

सोलापूर - करमाळा-नगर रस्त्यावरील अपघातात चालकाचा मृत्यू झाला आणि तिथे जमलेल्या लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चालकाला रुग्णालयात नेणे

Dainik Sanatan Prabhat: बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या स...
dainiksanatanprabhat.blogspot.com

बांगलादेश आणि पाक या देशांतील हिंदूंच्या नरकयातना भाजप शासनाच्या केव्हा लक्षात येणार ? का विकासाच्या सूत्रांत हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराचे

Dainik Sanatan Prabhat: लंडनमधील शाळेत विद्यार्थिनींना आखूड स्कर्ट घालण्...
dainiksanatanprabhat.blogspot.com

लंडन - वेस्ट मिडलँड्समधील ट्रेन्थॅम उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींना आखूड स्कर्ट घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरुष शिक्षक आणि

Dainik Sanatan Prabhat: जैन यात्रेकरूंना मांसाहार पुरवल्याच्या प्रकरणी ए...
dainiksanatanprabhat.blogspot.com

नवी देहली- सिंधु दर्शन उत्सवातून परतणार्‍या जैन यात्रेकरूंना लेह-देहली विमान प्रवासात मांसाहार पुरवल्याच्या प्रकरणी एअर इंडियाच्या २ कर्मचार

Dainik Sanatan Prabhat: लखवीच्या विरोधातील ठराव रोखल्याविषयी भारताने संय...
dainiksanatanprabhat.blogspot.com

संयुक्त राष्ट्राचा आतंकवादाच्या विरोधातील दृष्टीकोन पक्षपाती ! मोदी शासनाने पक्षपाती संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षा मंडळ आतंकवादाविरुद्ध काही क

Dainik Sanatan Prabhat: जळगाव येथे किरकोळ कारणावरून धर्मांधांची हिंदु मह...
dainiksanatanprabhat.blogspot.com

जळगाव, २८ जून (वार्ता.) - येथील एका धर्मांध रिक्शाचालकाने हिंदु महिलेच्या विक्रीच्या कैर्‍यांवरून गाडी नेली. त्यानंतर वाद झाल्याने भर रस्त्य

Dainik Sanatan Prabhat: केंद्रात सत्तापालट होऊन भाजपची सत्ता आल्यावर हिं...
dainiksanatanprabhat.blogspot.com

भावार्थ :आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुर

Dainik Sanatan Prabhat: काश्मीरमधील आतंकवादाला आखाती देशांकडून खतपाणी !
dainiksanatanprabhat.blogspot.com

श्रीनगर - काश्मीरमधील आतंकवादाला हवालामार्गे आखाती देशातून मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जात आहे. त्याचसह काश्मीरमधील अधिकाधिक स्थानिक युवक या

Facebook - Aplicaciones Android en Google Play
market.android.com

Mantenerte al día con tus amigos nunca había sido tan rápido.• Ve en qué andan tus amigos • Comparte actualizaciones, fotos y videos • Obtén

Dainik Sanatan Prabhat: मिझोरममधील चर्च संघटनेचा ख्रिस्त्यांना योगदिनात ...
dainiksanatanprabhat.blogspot.com

अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्यांकांच्या प्रत्येक गोष्टीला विरोध होऊ देणारा आणि अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी राज्यकर्त्यांकडून सदोदित बहुसं