Profile cover photo
Profile photo
Udyojak
24 followers
24 followers
About
Posts

Post has attachment
भारत, रशियामध्ये १६ महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या

पणजी, १५ ऑक्टोबर, (हिं.स.) : भारत आणि रशियामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान १६ महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमध्ये हे करार करण्यात आले.…
Add a comment...

Post has attachment
मराठी उद्योजकांना स्टार्टअप उभे करण्याचे धडे

सध्या आपण सर्वत्र स्टार्टअप्सचा बोलबाला पाहत आहोत. मात्र यामध्ये मराठी उद्योजकांनी सुरू केलेले स्टार्टअप्स हे तुलनेने अगदीच नगण्य. ही खंत लक्षात घेऊन ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक आणि ‘SkillGuruji.com’ या दोघांनी मराठी उद्योजकांना स्टार्टअप्स उभे करण्याचे धडे…
Add a comment...

Post has attachment
समूहभावनेतूनच मग बाबा आमटेंचे ‘आनंदवन’, भीमराव गस्तींचे ‘उत्थान’, गिरीश प्रभुणेंचे ‘समरसता गुरुकुल’, अभय बंग यांचे ‘शोधग्राम’ उभे राहते. या व्यक्ती स्वत:ला विसरून समाजासाठी जगतात. लौकिकदृष्ट्या हा वेड्यांचा बाजार असतो, पण समूहवेदना त्यांना कळलेली असते.…
Add a comment...

Post has attachment
वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यास मध्यम अवधीत भारताच्या आर्थिक वृद्धीला गती मिळेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. भारताने सुधारणांच्या आघाडीवर प्रगती दर्शविली आहे. त्यामुळे व्यापारातही उल्लेखनीय सुधारणा होईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने…
Add a comment...

Post has attachment
ठाण्यामध्ये ओलाची रिक्षा सेवा सुरू झाली असून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुध्दे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ओलाची रिक्षा सेवा ही राज्यातील सहा शहरांमध्ये उपलब्ध आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठी १८ रूपये तर नंतरच्या प्रत्येक…
Add a comment...

Post has attachment
‘स्मार्ट उद्योजक’ मासिक मराठी उद्योजकाला ‘स्टार्टअप’ सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी स्टार्टअप विशेषांक प्रकाशित करत आहे व या दिवाळी अंकासोबत SkillGuruji.com च्या सहकार्याने रु. ५,०००/- चा ‘स्टार्टअपची बाराखडी’ हा स्टार्टअप ऑनलाइन कोर्स…
Add a comment...

Post has attachment
तैवानमधील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी झारखंडमध्ये ३० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते. उद्योग मंत्रालयाचे सचिव सुनील वर्णवाल यांनी गुरूवारी या भागात गुंतवणुकीसंदर्भाने झालेल्या बैठकीत तैवानमधील अनेक कंपन्यांचे…
Add a comment...

Post has attachment
भारतातील श्रेणी २ व श्रेणी ३ मधील २८ शहरांसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे ‘ऊबर पिच’ हा नवीन स्टार्टअप प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. दिल्ली येथे ऊबर एक्सचेंज…
Add a comment...

Post has attachment
जगभरातील आणि देशातील उद्योगविश्वात आज स्टार्टअप्सचा बोलबाला आहे. सर्वत्र स्टार्टअपस्नेही वातावरण तयार झाले आहे. पण यामध्ये मराठी उद्योजकाने उभे केलेले स्टार्टअप्स हे अगदी अपवादानेच पाहायला ऐकायला मिळतात. याची काही मुख्य कारणे कारणे आहेत ती अशी :…
Add a comment...

Post has attachment
विक्रीकर हा राज्य महसूलाचा एक महत्त्वाचा स्त्रोत असून हे महसूली उत्पन्न राज्याच्या विविध विकास कामांसाठी तसेच कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोगात येत असल्याने करदाते राज्य तसेच राष्ट्र निर्माणाच्या कामात थेट योगदान देतात, जी अतिशय अभिमानास्पद अशी…
Add a comment...
Wait while more posts are being loaded