Profile cover photo
Profile photo
Swati Khandare
Editor of MarathiMati.com
Editor of MarathiMati.com
About
Posts

Post has attachment
संत्र्याची बर्फी - [Orange Barfi] ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या ‘संत्र्याची बर्फी’ गोड पदार्थ म्हणून सणासुदीला करु शकता.

Post has attachment
मुगलई दम आलू - [Mughlai Dum Aloo] उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी पंजाबी ‘मुगलई दम आलू’ भाजी रोटी किंवा नानसोबत खाऊ शकता.

Post has attachment
कुळीथ पिठले - [Kulith Pithale] रात्रीच्या जेवणात उत्तम असे मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ असलेले तिखट-आंबटसर ‘कुळीथाचे पिठले’ भातावर सुंदर लागते.

Post has attachment
मसाले भात - [Masale Bhaat] रात्रीच्या जेवणाला काय करावे? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो याप्रश्नाला उत्तर म्हणून ‘मसाले भात’ केला जाऊ शकतो आणि हा मसाले भात वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतो.

Post has attachment

आज दिनांक २९ जून २०१५ चे मराठी पंचांग

Post has attachment
राजमा मसाला - [Rajma Masala] उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी ‘राजमा मसाला’ ही पंजाबी डिश भाताबरोबर छान लागते.

Post has attachment
आज दिनांक २१ जून २०१५ चे मराठी पंचांग.

Post has attachment
आज दिनांक १६ जून २०१५ चे मराठी पंचांग.

Post has attachment
१५ जून दिनविशेष | June 15 in History
किसन बाबूराव हजारे - ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत.

Post has attachment

नागपुरी डाळीचे वडे - [Nagpuri Daliche Vade] खमंग आणि चटपटीत असे मिश्र डाळी आणि मटकीपासून बनवलेले नागपुरी पद्धतीचे ‘नागपुरी डाळीचे वडे’ सर्वांना आवडेल.
Wait while more posts are being loaded