Profile cover photo
Profile photo
Smart Dost
86 followers -
मनोरंजक पण सत्य माहितीचा खजिना असलेला अफलातून दोस्त.
मनोरंजक पण सत्य माहितीचा खजिना असलेला अफलातून दोस्त.

86 followers
About
Posts

Post is pinned.Post has attachment
लग्न ठरवताना अनेक लोक मुलीची उंची किती, जाडी किती वा मुलाचा पगार किती, घरी कोणकोण असते असल्या वर वर दिसणाऱ्या बाबींची चौकशी करतात अन लग्नाला होकार देतात. पण दोस्तहो, लग्न व पुढील आयुष्य जर सुखरूपपणे पार पाडायचे असेल तर लग्नाआधीच या 5 गोष्टीवर चर्चा करायलाच पाहिजे...
http://www.smartdost.in/marriage-tips/

Post has attachment
व्हॉट्सअॅपवर चुकीची पोस्ट भलत्याच घरात गेल्यावर होणारे रामायण आता थांबणार आहे. व्हॉट्सअॅपने एक खास फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे, ज्याची प्रतीक्षा गेल्या कित्येक दिवसांपासून युझर्सना होती. http://www.smartdost.in/delete-feature-for-whatsapp-messenger/
Add a comment...

Post has attachment
9000 वर्षापूर्वीची द्वारका नागरी जी एका बेटावर वसवली गेली होती कालांतराने समुद्राचे पाणी वाढल्यामुळे पाण्यात बुडाली. कृष्णाची ही नागरी खरोखरी अस्तित्वात होती या बद्दलच्या 5 बाबी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल “इतिहास परत लिहावा लागेल” http://www.smartdost.in/underwater-city-dwarka/
Add a comment...

Post has attachment
“ब्लू व्हेल चॅलेंज” हा एक इंटरनेटचा वापर करून ऑनलाईन खेळायचा गेम आहे. गेममध्ये पार्टीसीपेट झाल्यावर प्लेअरला 50 दिवसात 50 टास्क पूर्ण करायचे असतात. परंतु इतर गेम्स प्रमाणे टास्क्स कॉम्प्युटर ठरवत नाही तर गेमचा परदेशात बसलेला अॅड्मीनीस्ट्रेटर (जो प्लेयरच्या ऑनलाईन संपर्कात असतो) ठरवत असतो. अन हीच तर भयानक गोष्ट आहे कारण पन्नासावा टास्क म्हणून अॅड्मीन प्लेअरला आत्महत्या करायला सांगतो. या गेमच्या संमोहनाखाली आलेली जगभरातील अनेक मुले हेच तर करत आहेत. वाचा जगभरात खौफ निर्माण करणाऱ्या “ब्लू व्हेल” या किलर गेमबद्दल.. http://www.smartdost.in/blue-whale-game/
Add a comment...

Post has attachment
दोस्तहो, कालच्या स्मार्टदोस्तमधील पोस्ट एक हजार वाचकांनी वाचली... आयुष्यातील एक आनंदाचा क्षण स्मार्टने अनुभवला... मराठी वाचकांसाठी काहीतरी आगळे वेगळे करायचे या विचाराने झपाटलेला मी एक सिम्पल मराठी माणूस. लहानपणापासून लागलेली वाचनाची सवय नंतर व्यसन कधी बनली हे न समजलेला मी... समोर येईल ते म्हणजे अगदी टूथपेस्टच्या कव्हरचे वा भेळीच्या कागदाचे वाचन जेव्हा सुरु झाले तेव्हा याचे काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले... अन स्मार्टदोस्त ब्लॉग सुरु झाला.. स्मार्टफोनच्या जमान्यात स्मार्टफोनवर कोठेही केव्हाही वाचता येतील असे छोटे छोटे लेख मी तुमच्याबरोबर शेअर करत आलो... अन तुम्ही मराठी मनं मोठ्या मनाने दाद देत आला.
दोस्तहो, आभार..स्मार्टदोस्तवर प्रेम केल्याबद्दल...लेखांना भरभरून प्रतिसाद दिल्याबदल..

असेच प्रेम राहुदे. मायबोली मराठीतून मनोरंजक पण सत्य माहिती द्यायच्या या प्रयत्नाला तुमची ही साथ सतत राहुदे. जमले तर शेअर करा अथवा आपल्या दोस्तांनाही http://smartdost.in/ ला भेट द्यायला सांगितले तर स्मार्टदोस्तला अधिक हुरूप येईल. तुमचा दिवस भन्नाट जावो ही शुभेच्छा.
Photo

Post has attachment
“बर्मुडा ट्रँगल” या ठिकाणी घडलेल्या विचित्र घटना, ते बोटींचे, विमानाचे, अन माणसांचे नाहीसे होणे खरेच असेल का की त्या मनघडण कहाण्या असतील? वाचा तर भूतांचा त्रिकोण किंवा हुडू सागर असेही भयंकर नांव असलेल्या बर्मूडा ट्रँगलच्या 5 विचित्र घटना. http://www.smartdost.in/bermuda-triangle-strange-facts/

Post has attachment
स्वामी विवेकानादांबरोबरच्या भेटीमुळे जगप्रसिध्द शस्त्रज्ञ निकोलस टेसला याला वेदांचा अभ्यास करावा वाटला हे टेसला सोसायटीच्या वेब साईटवर स्पष्टपणे लिहिले आहे. वाचा तर या 5 शास्त्रज्ञांची माहिती ज्यांनी भारतीय वेदांमध्ये विज्ञानाची तत्वे शोधली. आईन्स्टाईनही वेदाचे नियमित वाचन करत होते. वाचा तर या 5 शास्त्रज्ञांची माहिती ज्यांनी भारतीय वेदांमध्ये विज्ञानाची तत्वे शोधली. http://www.smartdost.in/hindu-ved/

Post has attachment
महिला सबलीकरण, इक्वल राईट्सचा जगभर पुकार चालू असताना, भारतात 33 टक्केतरी द्या अशी आळवणी होत असताना ट्वारेग मुली मात्र 100 टक्के फ्रिडम एन्जॉय करतात. अन तेही प्रेमासारख्या सेन्सिटिव्ह विषयात. जगभरातील इतर बहुतांशी पुरुष मुलींबद्द्ल जो चांगला(?) विचार करतात तो विचार प्रत्यक्षात ट्वारेग मुली मुलांबरोबर वागताना आचरणात आणतात. त्यात त्याना संपूर्ण स्वतंत्र आहे... समजलेच असेल. http://www.smartdost.in/tuareg-women/

Post has attachment
माहितीच्या मायाजालातून सर्वांना उपयोगी पडतील, आनंदी ठेवतील आणि इतरांपेक्षा स्मार्ट करतील अशा निवडक आर्टिकल्सचा मेवा शेअर करणाऱ्या स्मार्टदोस्तला “इंडीब्लॉगर्स.इन”ने कालच मराठीतील टॉपचा ब्लॉग असा दर्जा दिला.. हे सारे तुमच्या स्मार्टवरील प्रेमामूळे शक्य झाले. तुमचे हे मराठीवरील अन स्मार्टदोस्त वरील प्रेम असेच राहुदे. शक्य झाल्यास आपल्या इतर मित्रांना देखील http://www.smartdost.in/ वाचण्यास सांगावे ही विनंती..
अन हो वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार..

Post has attachment
शर्ट पँटचे खिसे तपासता तपासता अचानक सेलफोन नसल्याची जाणीव झाली.. अन शरीराचा एक भागच नसल्याची भावना जर तुम्हाला होत असेल तर नक्की समजा की तुम्ही नोमोफोबिया या आजाराचे शिकार होत आहात. तसेच सुंदर मुलींची भीती वाटत असेल तर तुम्हाला क्यालीगाय्नोफोबियाच झालाय हे नक्की ... http://www.smartdost.in/strange-phobias/
Wait while more posts are being loaded