Profile cover photo
Profile photo
Sanatan Sanstha
Only by the grace of the Guru can the Disciple attain Final Liberation
Only by the grace of the Guru can the Disciple attain Final Liberation
About
Posts

Post has attachment
महाकवी कालिदास यांना दिव्य ज्ञान प्रदान करणारी उज्जैन (मध्यप्रदेश) येथील श्री गढकालिकादेवी

उज्जैन, मध्यप्रदेश येथे गढकालिका देवीचे मंदिर हे शक्तिपीठ आहे. या मंदिरातच कवी कालिदास यांना कालिकादेवीचे दर्शन झाले होते. हे देवीच्या ५२ शक्तिपिठांपैकी एक आहे. त्रिपुरा महात्म्यानुसार भारतातील १२ शक्तीपीठांपैकी गढकालिका देवीचे मंदिर सहावे शक्तीपीठ आहे. देवीच्या मूर्तीला सिंधूर लेपन केले आहे. देवीच्या मस्तकावर चंद्र असून डावीकडे आणि उजवीकडे महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात सिंहाची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे सभामंडपात अनेक देवी-देवतांची चित्रे आहेत.

अधिक माहितीसाठी : https://www.sanatan.org/mr/a/34344.html

Join us @ Sanatan.org/sampark
Photo
Add a comment...

Post has attachment
सनातनला एक आणि डॉ. झाकीर नाईकला वेगळा न्याय का ? -
दैनिक सामनाच्या संपादकीय मधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात !
.............................................................
मुंबईसह देशभरात इस्लामिक संमेलने घेऊन झाकीर नाईक माथेफिरू धर्मांधतेचे विष पेरत होता. त्याची तक्रार याआधी शिवसेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांनी करूनही कारवाई झाली नाही. सनातन या संस्थेविषयी एक न्याय आणि झाकीरच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला वेगळा न्याय, हा प्रकार कायद्याचा मुखवटा फाडणारा आहे ... http://www.sanatan.org/mr/a/14819.html
..............................................................
Join us @ www.Sanatan.org/sampark
Photo
Add a comment...

Post has attachment
गोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी ? #ayurveda  
गोड पदार्थ पचायला जड असतात. जेवणाच्या सुरुवातीलाच त्यांचे सेवन केल्याने त्यांचे पचन तर उत्तम होतेच शिवाय पुढे आपण जे जेवण घेतो त्याचे प्रमाणही मर्यादेत रहाते. याउलट जेवणाच्या शेवटी आणि त्यातही थंड करून गोड पदार्थ खाल्ल्यास जठराचे तापमान न्यून होऊन पचनाचा बोजवारा उडतो.
Read more @ http://www.sanatan.org/mr/a/14679.html
Photo
Add a comment...

Post has attachment
प्रत्येक कृती परमेश्वरी कार्य म्हणून करा !
जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्वर आपल्यापासून फार दूर नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
visit : www.sanatan.org
Photo
Add a comment...

Post has attachment
समांतर न्यायालय बनू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांना आवरणार कोण ?
नंदुरबार येथील दै. पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार श्री. योगेंद्र जोशी यांनी दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी प्रसारमाध्यमांनी चालवलेला हिंदुद्वेष, तसेच प्रसामाध्यमांची बदमाषी चव्हाट्यावर आणणारा लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, ‘पत्रकारितेतील अपकीर्तीचा उत्तम नमुना ठरावा इतका हा हीन प्रकार आहे. मी स्वतः दोन तपांहून अधिक काळ सलगपणे पत्रकारितेत कार्यरत आहे आणि दीर्घकाळापासून पत्रकारिता अनुभवत आहे. या संपूर्ण काळात मान्यवरांची अनुभवलेली पत्रकारिता, मी घेतलेले अनुभव आणि या कार्यकाळातील निरीक्षण यांच्या बळावर मी हे वरील विधान पूर्ण शुद्धीत करत आहे....
Read more @ http://www.sanatan.org/mr/a/14607.html
Photo
Add a comment...

Post has attachment
भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला ओडिशातील पुरीमध्ये होणार्‍या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला आरंभ झाला आहे. ही भारतातीलच नव्हे, तर जगभरातील महत्त्वपूर्ण यात्रा आहे. या यात्रेला देश-विदेशातील लक्षावधी लोक येतात...
https://www.sanatan.org/mr/a/14599.html
+Jagannath Puri +Jagannath Puri +Jagannath Puri Online +Shree Jagannath Mandir
Photo
Add a comment...

Post has attachment
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा आज जन्मोत्सव
(दिनांकानुसार)
यानिमित्त त्यांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार !!!
....................................................................
प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सनातन संस्थेची स्थापना कशी झाली ?... जाणून घेण्यासाठी भेट द्या -
http://www.sanatan.org/mr/a/14590.html
Photo
Add a comment...

Post has attachment
हातात ‘फ्रेंडशिप बँड’ बांधणे म्हणजे एक दिवसाचे धर्मांतर !

पाश्चात्त्य देशांत लोकप्रिय असलेला; पण व्यक्तीला शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक स्तरावर काहीच लाभ होत नसणारा ‘फ्रेंडशिप बँड’ (रंगीत कापडाचा पट्टा) बांधण्याची नवीन प्रथा भारतातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

अधिक माहितीसाठी वाचा - http://www.sanatan.org/mr/a/1200.html
Photo
Add a comment...

Post has attachment
Why Deity Ganesh is easily appeased ?

Since Ganapati can comprehend the language of sound which we speak, He is a deity who is easily appeased. Ganapati is the deity who converts the language of sound into that of light and vice versa.
Read more info here - http://www.sanatan.org/en/a/65.html

Join Us : http://www.sanatan.org/sampark
Photo
Add a comment...

Post has attachment
How to offer Arati?

Arati is an easy medium designed for man in the Kaliyug (note) to realise God, as there is doubt about His very existence. Arati means calling out to God with intense yearning. If a human being calls out to a Deity through the Arati then the Deity grants him a vision in their own form or in the form of light.’
Read more here - http://www.sanatan.org/en/a/59.html

Join Us : http://www.sanatan.org/sampark
Photo
Add a comment...
Wait while more posts are being loaded