Profile cover photo
Profile photo
Nagpur Metro Rail Project
298 followers -
"माझी मेट्रो" Nagpur Metro
"माझी मेट्रो" Nagpur Metro

298 followers
About
Posts

Post has attachment
''Nagpur Metro Station Info Contest''

After planning a series of contests aimed at increasing Citizen Connect, #MahaMetro Nagpur has now planned `Maha Metro Nagpur Station Contest’. The contest is aimed at increasing interaction with citizens and give them a chance to explore the city’s history vis-à-vis Nagpur Metro stations.

The salient features of Contest -

>> The participants in this contest are expected to give historical, geographical, cultural facts about the localities in the city where stations of #NagpurMetro Rail project are based.

>> The information provided by the participant should relate to the Metro Station there. For Example – Congress Nagar Station located in Congress Nagar area of the city has been so named as Indian National Congress had held its session there during the pre-independence days.

>> The station/location could also be named after prominent personality of yesteryear. For example – Munje Square in Sitabuldi is named after Barrister Balkrishna Shivram Munje – freedom fighter – who fought for independence during the British regime.

>> If, the station and its location in the city has no historical or some such significance, its current importance and its identity as a commercial, medical, educational, industrial, entertainment hub etc could also be mentioned. Prominent cultural or religious festivals being organized there, major food joints could also be named.

>> Distinguishing demographic features may also be shared as part of this contest. The information provided should be factual, based on official records and existing establishments. If so desired, the participant should furnish photographs or pictures of the establishment, to substantiate his claims as made in the write up.

The write up/article should be mailed to us on the e-mail id metrostationinfocontest@gmail.com The length of article should not exceed 200 words. The write up should be sent to us in Marathi, English or Hindi language.
Photo
Add a comment...

Post has attachment
#MahaMetro #MotifDesignContest_August2018

`Metro Coach Motif Design Contest'

#NagpurMetro has come up with another Citizen Participation initiative by inviting local artists to suggest Graphic theme/ Creatives/ Art work which may be used on our metro coaches and stations. The theme should reflect the flavour of the city and may symbolize its history, culture, festivals etc combined with the unique features of Nagpur Metro Rail Project.

#Prize money of Rs. 5000, 3000 and 2000 would be awarded to the first three best selections respectively.

The contest will run from 1st August till 20th August. We are sure that the project would get fresh ideas and perspective from Nagpurians and this will be one of its kind initiative for any metro rail project.

We hereby appeal one and all to extend their creative support and participation in this venture.
Photo
Add a comment...

Post has attachment
#MahaMetro #MaziMetroPhotoContest for #August_2018

चला पुन्हा एकदा सहभागी होऊया #माझीमेट्रो फोटोग्राफी स्पर्धेत.
ऑगस्ट -२०१८ साठीच्या स्पर्धेसाठी आपण काढलेली नागपूर मेट्रोशी संबंधित युनिक छायाचित्रे आम्हाला photocontest.nmrcl@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवायची आहेत. या स्पर्धेसंबंधी संपूर्ण माहिती आपणास http://metrorailnagpur.com/photography/index.html या लिंकवर पाहायला मिळेल.

या महिन्याची स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. आपण २० ऑगस्टपर्यंत फोटो पाठवावेत स्पर्धेचा निकाल या महिन्याच्या २५ तारखेला घोषित करण्यात येईल. लगेच १ सप्टेंबरपासून पुढल्या महिन्याची स्पर्धा सुरु होईल. त्याबद्दलचे नियम १ संप्टेंबरला आम्ही आपणास कळवू.

आपणा सर्वांना स्पर्धेसाठी #नागपूरमेट्रोच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !!
Photo
Add a comment...

Post has attachment
मुंजे चौक, सीताबर्डी विभागातील नागपूर मेट्रोच्या कार्याच्या प्रगतीसंबंधित चर्चा करण्यासाठी #महामेट्रो चे अधिकारी आणि या विभागातील व्यापारीवर्गात #मेट्रोसंवाद घेण्यात आला. #नागपूरमेट्रो चे इंटरचेंज स्टेशन असलेल्या सीताबर्डी मेट्रो स्टेशनचे आणि उन्नती मार्गाचे बांधकाम या विभागात चालू आहे, या विभागात बांधकामासंबंधित कोणतेही निर्णय घेण्याआधी येथील रहिवाशी आणि व्यापारी वर्गाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणे हा या मेट्रो संवादाचा उद्देश होता.

A #MetroSamwad was conducted at Goyal Ganga Building, Munje Chauk, Sitabuldi on Saturday 21st of July 2018. #NagpurMetro has going to speed up the construction activities on the stretch between Munje Sqaure to Anand Talkies Square. Businessman of this stretch are one of the most important stake holders, hence #NagpurMetro felt necessary to have a dialogue with them to ensure proactive sharing of all important aspects of the project.

#MahaMetro #TransformingNagpur
Photo
Add a comment...

Post has attachment
#माझीमेट्रोफोटोकॉन्टेस्ट_जुलै२०१८ #निकाल

जुलै -२०१८ च्या फोटो कॉन्टेस्टचा निकाल घोषित करण्यात आम्हाला आनंद होत आहे.

ऑगस्ट -2018 च्या कॉन्टेस्टसाठी १ तारखेपासून सुरुवात होईल त्याबद्दल सविस्तर माहिती लवकरच टाकण्यात येईल.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा !

#MahaMetro #MaziMetroPhotoContest #Result

Winners of Photography Contest July-2018

Congratulations to all of you !

For more details click on below link :
http://metrorailnagpur.com/photography/index.html
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
8/2/18
6 Photos - View album
Add a comment...

Post has attachment
#महामेट्रो नागपूरच्या वतीने लुपिन लिमिटेड कंपनीच्या प्रांगणात तेथील सहकाऱ्यांसमवेत #मेट्रोसंवाद आयोजित करण्यात आला. यावेळी #माझीमेट्रो बद्दल सविस्तर माहिती देऊन उपस्थित असलेल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात कार्यक्रम पार पडला.

An amazing #MetroSanwad of Metro Friends and Fans was conducted with #LupinLimited At Mihan. We thank all The Participant for the overwhelming attendance
Photo
Add a comment...

Post has attachment
#NagpurMetro #WorkinProgress @ #Reach_3

#TrackWork started in Lokmanya nagar area and Rachana ring road on Metro Viaduct Standard gauge up line & down line.

#MahaMetro #TransformingNagpur
Photo
Add a comment...

Post has attachment
रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्वनी लोहानी यांची नागपूर मेट्रोला सदिच्छा भेट
शहरातील निर्माणाधीन मेट्रो कार्याची केली प्रशंसा -

रेल्वे बोर्ड अध्यक्ष श्री. अश्वनी लोहानी आणि बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी #महामेट्रो नागपूरच्या एयरपोर्ट साऊथ स्टेशनला भेट दिली. अश्वनी लोहानी यांच्या सोबत रेल्वे बोर्डाचे सदस्य (ट्राफिक) श्री. गिरीष पिल्लै देखील उपस्थित होते. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रोच्या वैशिष्ठ्यांबद्दल माहिती दिली. सध्या जॉय राईड सुरु झाल्याने मेट्रो कोचची पाहणी करण्यात आली तसेच स्थानकांवर निर्माण करण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती देखील त्यांना देण्यात आली. स्थानकावरील तिकीट काउंटर, कंट्रोल रूम, एएफसी गेट इत्यादींची त्यांनी पाहणी केली.

श्री. लोहानी यांनी #झिरोमाईल स्थित माहिती केंद्र आणि २० मजली मेट्रो स्टेशन बांधकामाचा देखील आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्थापत्य कलेचा नमुना असणारे झिरो माईल स्टेशन शहराची निश्चितच शोभा वाढवणार आहे. याठिकाणी प्रस्तावित हेरिटेज वॉक इतर मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत खास आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे ही ते म्हणाले. नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत असलेल्या अन्य कार्यस्थळांना देखील त्यांनी सदिच्छा भेट दिली. शहरभर जलद गतीने चाललेल्या बांधकामाचे यावेळी त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
See Translation
Photo
Add a comment...

Post has attachment
#NagpurMetro #WorkinProgress @ Reach-2

Gaddigodam Metro Station PD Area

Total Area - 1800 Sq m
Scope - 5 Story Building with Two Level Basement.

Progress - Secant Pile 90Nos,
Excavation 25000 Cum
Raft Foundation (1800Sqm) Completed.

Slab and Column Construction Work for Basement 2 is in progress.

#MahaMetro #TransformingNagpur
Photo
Add a comment...

Post has attachment
‘सुरक्षा हे केवळ घोषवाक्य नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे’

लोकांना उत्तम प्रकारची आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासन आग्रही आहे. रस्त्यांवर वाढत जाणारी वाहनांची संख्या आणि होणारे अपघात या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर सार्वजनिक वाहन व्यवस्थेचे सक्षमीकरण, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि समाजाचं मानसिक परिवर्तन या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जितकी सक्षम आणि सुरक्षित होईल तितका रस्त्यांवरील खाजगी वाहनांचा ताण कमी होऊन अपघात टाळता येतील. त्यासाठीच #महामेट्रो दिवसरात्र प्रयत्नरत आहे.

तूर्तास एवढेच करा - सांभाळून वाहन चालवा आणि रहदारीचे नियम आवर्जून पाळा. #नागपूरमेट्रो प्रकल्पाचे बांधकाम शहरात अनेक ठिकाणी सुरु आहे, तेव्हा या विभागातून गाडी चालवतांना सर्वांनी काळजी घ्यावी.

आपले सहकार्य आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे.

Look every way every day !

#NagpurMetro civil work is going on at various parts of the city. Drive safe and follow the traffic rules.

Request your support & cooperation.
Photo
Photo
7/18/18
2 Photos - View album
Add a comment...
Wait while more posts are being loaded