Profile

Cover photo
Mayur Tondwalkar
Works at JeM Enterprises
Attended Union High School
Lives in Mumbai
101 followers|348,533 views
AboutPostsPhotosYouTube+1'sReviews

Stream

Mayur Tondwalkar

Shared publicly  -

"कृष्ण म्हणजे तुझा आतील आवाज, तुझा अंतरात्मा, तुझा दिशादर्शक प्रकाश आणि तू जर का तुझ्या जीवनाला त्या कृष्णाच्या स्वाधीन केलेस तर तुला जीवनात काळजी करण्यासारखे काहीच उरणार नाही." ह्या बरोबर संजय सुन्न / स्तब्ध झाला व पुन्हा भा...
1
Add a comment...

Mayur Tondwalkar

Shared publicly  -

माझ्या अंगणात जास्वंद फुलले,

गणपतिच्या चरणी मी ते वाहिले,

पारिजातकाचा सुवास दरवळला चोहीकडे,

कृष्णाच्या चरणी घातले मी साकडे,

मोग-याचा सुगंध पसरला सगळीकडे,

भगवंताच्या दर्शनासाठी अवघे झाले मन वेड़े,

कमळ दल पुष्प जरी अवतरले असे चिखलात,

महालक्ष्मीला ते प्यारे, वसे ते तिच्या करकमलात,

सदाफुलीची ही फुले सदा फुलती आपल्या आसपास,

औषधी असती, लाभतो त्यांना भगवंताचा सहवास,

अनंताचे वर्णन काय मुखी करावे?

नावातच त्याच्या 'अनंत', अनंत वेळा स्मरावे,

सताचा रंग हा शुभ्र, सताच्या सान्निध्यात रहावे,

हिच असे मनिषा तयाची, सद्गुरूंच्या चरणी त्यांना वहावे,

कुणी त्यांच्या गळ्यात जाऊनी पड़े,

तर कुणी घाली भक्ती भावाने साकडे,

कुणी त्याच्या चरणांसाठी आसुसले,

अशी ही फुले, जशी कांही भगवंताचीच मुले,

सुगंध तयांचा सगळीकडे दरवळे,

भगवंताच्या चरणी वाहूनी भक्तगणही सुखावले........!!

मयुर तोंड़वळकर

·  Translate
1
Add a comment...

Mayur Tondwalkar

Shared publicly  -

Navi Mumbai Municipal Corporation Building

1
Add a comment...

Mayur Tondwalkar

Shared publicly  -

मराठी माणूस....!!!
मराठी माणूस..... मराठी माणसाची रित लय भारी त्याच्या वागण्याची रितच कांही न्यारी ........कुणी म्हणतसे .......त्याला खेकडा .........तर कुणी म्हणे ........हा अपुला बापडा करीतसे गोष्टी फार मोठ्या मोठ्या धाव असे कुंपनापर्यंत फार छोट्या छोट्या ..........व्यवहार क...
·  Translate
1
Add a comment...

Mayur Tondwalkar

Shared publicly  -

पाणी पिणे आपणा सगळ्यांना माहित असते
कि दिवसातून जवळ जवळ २ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे, तरी ते आपणाकडून होत नाही. मग
त्यासाठी काही उपाय आहेत कां असे कोणी विचारले तर नक्कीच सांगता येईल कि हो, ते
उपाय आहेत. आपणास माहित आहेच कि,
शरीराला पाणी किती आवश्यक आहे, कारण...
·  Translate
1
Add a comment...
Collections Mayur is following
View all
Work
Occupation
Religious and Social Work
Skills
Writing, Photography, Art & Culture
Employment
• JeM Enterprises
Religious and Social Work, present
Places
Map of the places this user has livedMap of the places this user has livedMap of the places this user has lived
Currently
Mumbai
Story
Tagline
FREELANCE MARATHI WRITER
Introduction
My blog MAYUR TONDWALKAR at http://www.mayurtondwalkar.blogspot.com.  Also writing on the Marathi Portal http://www.marathisrushti.com/ and Global Marathi Website: http://mayurton.globalmarathi.com regularly, where many articles were published. I also have interest in writing, reading, photography, music and Cyber Security.
Education
• Union High School
Basic Information
Gender
Male
Looking for
Friends, Networking
Birthday
March 17
Relationship
Married
Mayur Tondwalkar's +1's are the things they like, agree with, or want to recommend.
जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जाणीतसे !! (परम् पूज्य श्...
sadguru-darbar.blogspot.com

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जाणीतसे !! (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने) द्वैत म्हणजे हेतू, अद्

प्रभातिचा शुभारंभ
sadguru-darbar.blogspot.com

प्रभातिचा शुभारंभ करूया घेऊनी तुझे नाम सद्गुरू राया वंदन करीतो मी तुजला पडतो तुझीया मी पाया........ जवळपास करण्यासाठी माया का घालवितो वेळ मा

उरीवरचा हल्ला
mayurtondwalkar.blogspot.com

उरी वरचा हल्ला उरावरच बसला वाटले उगाच हल्ला केला उरच बड़वूनी घेतला उरी वरचा हल्ला महागातच पडला आतंकवादीयांचा रखवाला सा-या जगासमोर उघड़ाच की हो

फुले, .......भगवंताचीच मुले !!!
sadguru-darbar.blogspot.com

माझ्या अंगणात जास्वंद फुलले, गणपतिच्या चरणी मी ते वाहिले, पारिजातकाचा सुवास दरवळला चोहीकडे, कृष्णाच्या चरणी घातले मी साकडे, मोग-याचा सुगंध प

"सद्गुरूंची प्रवचनें कशासाठी असतात?
mayurtondwalkar.blogspot.com

"सद्गुरूंची प्रवचनें कशासाठी असतात? प्रवचनें ज्योतीला शुध्दत्वता करण्यासाठी असतात. हे प्रवचनरूपी स्नान आहे. प्रवचन हे न्यानयुक्त प्रणवांची आ

एक मालवणी कविता !!!
mayurtondwalkar.blogspot.com

एक मालवणी कविता !!! चिंचो, आवळे, काजू आणि गरे, कोकणी माणूस लय लय बरे.... शिवीगाळये घालतत खरे, मनांत त्यांच्या काय नाय बरे..... करवंदा खावची

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!!
mayurtondwalkar.blogspot.com

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!! पाहतो मी वाट चातकासारखी आषाढ मासे प्रथम दिवसे, परंतु कोणालाही चाहूल, त्या पावसाची न दिसे.......... त्यात

BUFFER OVERFLOW:
cyber-cell-security.blogspot.com

BUFFER OVERFLOW: In this type of attacks, the extra data may contain codes designed to trigger specific actions, sending new instructions to

Diwali Special: Beautiful Rangoli Designs | Art & Culture | Slide 15...
www.indiatimes.com

An artist makes this stunning Lata Mangeshkar portrait with rangoli colours.

MAZI CHENNAI SAFAR....Part 2
mayurtondwalkar.blogspot.com

माझी चेन्नई सफर........भाग २ दिवस तिसरा – अगोदरच्या दिवसाच्या प्रवासाचा शीन असल्यामुळे पहाटे जरा उशिरा, म्हणजे आठ वाजता उठलो. स्नान वगैरे सग

काळा घोडा आर्ट फेस्टिवल - २०१३ .....भाग पहिला
mayurtondwalkar.blogspot.com

काळा घोडा कला उत्सव – २०१३ (KALA GHODA ART FESTIVAL – 2013) हा वार्षिक कला उस्तव असून, १९९९ ला ह्याची सुरुवात झाली आणि हे ह्याचे १५ वे वर्ष

Amulyam.in - Instant Free Prepaid Mobile Recharge - Aircel, Airtel, BSNL...
www.amulyam.in

Do everything you do online from our sponsor's websites and amulyam gifts you free instant prepaid mobile recharge

शंभर कोटी खर्चून २०१४ पर्यंत निर्माण होईल राममंदिर - ram mandir at raipur -
divyamarathi.bhaskar.com

अयोध्येतील प्रस्तावित राममंदिरासारखेच हे मंदिर बांधण्यात

Amulyam-Login
www.amulyam.in

amulyam. Login to Amulyam. Email or Mobile : Mobile No not found. What could be going on? Password : Forgot password? Not Registered,SignUp

पेवरचा ताप......!!!
mayurtondwalkar.blogspot.com

हे पेवर ब्लोक नसून, फेवर ब्लोक आहेत, सामन्यांच्या पैशांची हि विल्हेवाट आहे.......... "फेवर ब्लॉकचे" पेवच फुटले, सगळीकडे हे लावत सुटले, म्हणू

KALA GHODA ART FESTIVAL-2013 (1)
photogenuis.blogspot.com

Also to view my PANCH KUA BAUDI, AHMEDABAD, Gujarat photo click on the following link:- https://picasaweb.google.com/105836461570667619148/P

नव वर्षाचा प्रारंभ......!!!
mayurtondwalkar.blogspot.com

Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook. No comments: Post a Comment. Newer Post Older Post Home. Subscribe to: Post Comments (

KALA GHODA ART FESTIVAL-2013......Series PART (7)
photogenuis.blogspot.com

2013 (11). ▼ February (8). KALA GHODA ART FESTIVAL-2013......Series PART (7) · KALA GHODA ART FESTIVAL.....Series....PART (6) · KALA GHODA A

PPSSS BHAGWAN MAHARAJ ASHRAM - Google Maps
maps.google.com

Find local businesses, view maps and get driving directions in Google Maps

This is the temple of Gramdevta of Chendavan and situated on the hill. Nearly 12 km from Kudal ST Stand.
Public - 4 years ago
reviewed 4 years ago
15 reviews
Map
Map
Map
This is a religious place known as PARAM PUJYA SHRI SADGURU SWAMI BHAGWAN MAHARAJ TRUST. The renovation work is going on and which is purely done by it's bhaktaganas. This Ashram Place is nearly 11 km away from Kudal ST Stand and Kudal Railway Station as well. You can approach by road with the help of Autorickshaws, by private vehicle, by ST etc.
Appeal: ExcellentFacilities: Very GoodService: Very Good
Public - 4 years ago
reviewed 4 years ago