कर्मापासून पलायन करु नका- प्रश्‍न : गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, काहीही झाले तरी आपण आपल्या स्वधर्माचा त्याग करता कामा नये. जर असे असेल तर अधिक लाभ मिळणारा दुसरा व्यवसाय करण्यासाठी आपण आपला वर्तमान व्यवसाय कसा काय सोडू शकतो? अम्मा : त्या काळी अनेक लोकांचा असा समज होता की सार्‍या कर्मांचा त्याग करुन, अरण्यात …
5