Profile cover photo
Profile photo
Marathi Tech
39 followers -
Tech Blog in Marathi language offering latest Tech News
Tech Blog in Marathi language offering latest Tech News

39 followers
About
Posts

Post has attachment
सर्वांच्या कॉम्पुटर्सवर आता सरकारी संस्थांची पाळत : सरकारचा वादग्रस्त निर्णय!
सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या आदेशानुसार गृहमंत्रालयाद्वारे दहा सरकारी गुप्तचर संस्थांना कोणत्याही कॉम्पुटरवर काय माहिती साठवली जात आहे, कोणत्या गोष्टीसाठी वापर केला जात या गोष्टींवर पाळत ठेवण्याची उघड परवानगी देण्यात आली आहे! इंटलिजन्स ब्युरो, नार्कोटिक...
Add a comment...

Post has attachment
PUBG Mobile चे २० कोटी डाऊनलोड्स : ३ कोटी प्लेयर्स रोज खेळत आहेत ही गेम!
सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या पब्जी मोबाइल गेमने २० कोटी डाउनलोडसचा टप्पा ओलांडला असून आता तब्बल ३ कोटी ऍक्टिव्ह प्लेयर्स ही गेम रोज खेळत आहेत! टेनसेंटतर्फे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे!  भारतातही प्रचंड लोकप्रिय असलेली ही गेम इतकी गाजत आहे कि मोबाईल...
Add a comment...

Post has attachment
एसुसचे नवे गेमिंग लॅपटॉप सादर : F570 व VivoBook 15 भारतात उपलब्ध!
एसुसने त्यांचा नवा मध्यम किंमतीचा गेमिंग लॅपटॉप भारतात सादर केला आहे. F570 मध्ये AMD चा Ryzen 5 प्रोसेसर असून Nvidia GTX 1050 ग्राफिक्स कार्ड आहे तसेच 16GB पर्यंत रॅमसुद्धा मिळेल! यामध्ये गेमिंगसाठी backlit किबो,र्ड FHD स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेटसह, टाइप सी य...
Add a comment...

Post has attachment
इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!
आज झालेल्या एका कार्यक्रमात इलॉन मस्क यांच्या बोरिंग कंपनीने त्यांचा पहिला बॉगदा पूर्ण झाला असल्याचं जाहीर केलं आणि एक यशस्वी डेमोसुद्धा दाखवला. शहरातील ट्रॅफिकची समस्या दूर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं सांगितलं गेलं असून  याचा खर्च १० मिलियन डॉलर्स (१ क...
Add a comment...

Post has attachment
इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!
आज झालेल्या एका कार्यक्रमात इलॉन मस्क यांच्या बोरिंग कंपनीने त्यांचा पहिला बॉगदा पूर्ण झाला असल्याचं जाहीर केलं आणि एक यशस्वी डेमोसुद्धा दाखवला. शहरातील ट्रॅफिकची समस्या दूर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं सांगितलं गेलं असून  याचा खर्च १० मिलियन डॉलर्स (१ क...
Add a comment...

Post has attachment
विवोचा दोन्ही बाजूला डिस्प्ले असलेला फोन : नॉचची कटकटच नाही!
अलीकडे स्मार्टफोन क्षेत्रात नावीन्य दिसणं कमी झालं आहे असं म्हणता म्हणता डिस्प्ले नॉच घालवून अधिक मोठा डिस्प्ले देण्यासाठी कंपन्या बऱ्याच नव्या डिझाइन्सचा प्रयोग करत आहेत यात आता विवोचा दोन्ही बाजूला डिस्प्ले असलेला Vivo NEX Dual Editon फोन...! हा फोन काही ...
Add a comment...

Post has attachment
लेनेवो Z5 Pro GT : Snapdragon 855, 12GB रॅम, 512GB स्टोरेज असलेला फोन!
लेनोवोने काल  कार्यक्रमात त्यांचा पहिला तीन कॅमेरे असलेला फोन सादर केला ज्याचं नाव Lenovo Z5s असं आहे मात्र यानंतर आश्चर्याचा धक्का देत जगातला पहिला 12 GB असलेला स्मार्टफोन सादर केला तोसुद्धा क्वालकॉमच्या नवीन SD855 प्रोसेसर सोबत! या भन्नाट फोनचं नाव Lenovo...
Add a comment...

Post has attachment
मायक्रोमॅक्स Infinity N11, N12 सादर : नॉच असलेले फोन्स!
मायक्रोमॅक्सने आता पुन्हा एकदा बाजारात उतरण्याची तयारी सुरु केली असून याची सुरुवात त्यांनी Infinity N11 व N12 हे दोन स्वस्त स्मार्टफोन्स सादर करून केली आहे. या दोन्ही फोन्समध्ये ड्युअल कॅमेरा आणि नॉच डिस्प्ले पाहायला मिळेल! Infinity N11 ची किंमत ८९९९ तर  N1...
Add a comment...

Post has attachment
गूगल मॅपवर आता रिक्षा मोड : ऑटोरिक्षाचे मार्ग व भाडं दर्शवेल!
गूगल मॅप्सवर आता ऑटो रिक्षासाठीसुद्धा पर्याय जोडण्यात आला असून यामुळे आपण शोधत असलेल्या मार्गावर कॅब्स सोबत रिक्षाचाही पर्याय दिसेल! यामध्ये रिक्षाप्रवासाचं भाडं, अंतर दाखवलं जाईल जेणेकरून नियोजन करणं सोपं होईल!   ही सोय गूगल मॅप्समध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट ...
Add a comment...

Post has attachment
आता गूगलची शॉपिंग वेबसाइट भारतात उपलब्ध! : अॅमेझॉन, फ्लिपकार्टशी स्पर्धा?
गूगलने त्यांचं स्वतःचं ऑनलाईन शॉपिंग पोर्टल गूगल शॉपिंग आता भारतात उपलब्ध केलं असून ही सेवा आता वापरू शकतो. यामध्ये स्वतः गूगल वस्तू विकणार नसून भारतातल्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवर उपलब्ध असलेले डिल्स आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत. यात फ्लिपकार...
Add a comment...
Wait while more posts are being loaded