Profile cover photo
Profile photo
Mali Jagat Matrimonial
17 followers -
Maharashtra Mali Samaj Matrimonial
Maharashtra Mali Samaj Matrimonial

17 followers
About
Posts

माळी जगत डॉट कॉमची कार्यपध्‍दती 
नविन उमेदवारांची थोडक्यात माहीती एसएमएस व इमेल द्वारे सर्व नोंदणीकृत सदस्यांना पाठवली जाते.
सर्वसामान्यांंना परवडेल अशा अत्यल्प फी मधे त्रैमासिक, सहामाही, वार्षिक नोंदणी गरजेनुसार उपलब्ध
नविन तंत्रज्ञानाचा वापर करून हे संकेत स्थळ विकसित केलेले असल्यामुळे कोणत्याही मोबाईल, लॅपटॉप, कॉम्‍प्‍युटर वर सहज पणे हाताळण्यास सुलभ.
नोंदणी फी भरण्‍यासाठी नेट बँकींग, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड द्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध
माळी जगत नोंदणी केलेल्या उमेदवारांच्‍या माहि‍तीची सत्यता पडताळून पाहि‍ल्यानंतरच सदर माहीती वेबसाईटवर प्रसिध्द केली जाते.
अधुनिक तंत्रज्ञानाचावापर केल्यामुळे माहीतीच्या सुरक्षिततेची संपुर्ण हमी माळी जगत डॉट कॉम घेते.
ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य नसेल त्यांच्यासाठी छापील फॉर्म भरून रोख नोंदणी फी आपल्या जवळच्या माळी जगत डॉट कॉम च्या समन्यवयक केंद्रामध्ये भरून नोंदणी करू शकता.
Add a comment...

Post has attachment
''प्रत्येकाचे आयुष्य हे समाजावर आवलंबून आहे. तसेच देशाचे भवितव्य हे समाजातील संस्कांरांवर व एकजुटीवर अवलंबून असते. त्यासाठी समाजात एकजूट असणे आवश्यक आहे मात्र इतर कोणत्याही समाजाशी तुलना किंवा भेदभाव न करता इतर समाजाचा आपण नेहेमी आदरच केला पाहीजे तसेच समाजाची प्रगती हवी असेल तर अगोदर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. आपण आपल्‍यापासून सुरवात केली व आपण आपला समाज एकजूट केला व असे अनेक समाज एकजूट झाले तर निश्चितच देश बळकट होण्यास वेळ लागणार नाही. संत शिरोमणी सावता महाराज, छ. शिवाजी महाराज, महात्‍मा ज्‍योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छ.शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांनी केवळ एका समाजाचा विचार करून कोणतेही कार्य केलेले नाही तर त्यांनी समाजातील सर्व प्रकारच्या घटकांसाठी शैक्षणिक व सामाजिक बदलासाठी अहोरात्र कार्य केलेले आहे. समाज परिवर्तन केवळ समुदायातील सहविचारांमधील देवाणघेवाणीतूनच शक्य आहे. माळीजगत डॉट कॉम (www.malijagat.com) हा एक विचार आहे, समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याचा खटाटोप आहे, आमच्‍या छोटया छोटया उद्देशातून समाजिक एकोपा वाढीस लागो अशी परमेश्‍वर चरणी प्रार्थना.

मुकुंद किसनराव पेहेरे - संस्थापक संचालक, माळी जगत डॉट कॉम www.malijagat.com
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...
Wait while more posts are being loaded