Profile cover photo
Profile photo
Kalnirnay
112 followers -
Where Tradition meets Digital
Where Tradition meets Digital

112 followers
About
Posts

Post is pinned.Post has attachment
Public
Add a comment...

Post has attachment
Looking for Sankashta Chaturthi Chandroday of your District. Here at Kalnirnay, you can see the moon rise timing on monthly basis for year 2018.
Ganpati Bappa Morya!
Add a comment...

Post has attachment
समृद्ध पाककलेच्या उत्सवात सहभागी व्हा व पुढील बक्षिसे जिंका-
१) तुमची रेसिपी कालनिर्णयच्या विविध आवृत्यांमध्ये प्रसिद्ध केली जाईल.

२) प्रथम १२ विजेत्यांना Saam TV Marathi वरील 'साम सुगरण' या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

३) चांदीची नाणी व इतर आकर्षक बक्षिसे सुद्धा!

तुमची सर्वोत्कृष्ट रेसिपी पुढील लिंकवर पाठवा - https://goo.gl/idr4o4
Add a comment...

Post has attachment
गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय! मग गणपतीची पूजा,विधी कसे करायचे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना!

म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, सोप्या भाषेतील -
"कालनिर्णय आरती संग्रह व श्रीगणेश पूजा" पुस्तिका. ती ही अगदी मोफत!
कालनिर्णय आरती संग्रह व श्रीगणेश पूजा पुस्तिका आजच आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर ⬇️ क्लिक करा.

#गणपतीबाप्पामोरया #GanpatiBappaMorya
#AartiSangrah
Add a comment...

Post has attachment
श्रावण खाद्ययात्रा स्पर्धेत या आठवड्यात निवड झालेली दुसरी रेसिपी वर्षा झळकी यांची! - "खुसखुशीत पुरणाचे वडे"
तुम्ही निराश होऊ नका. कारण तुम्हालादेखील आहे १५ ऑगस्टपर्यंत संधी!
स्पर्धेच्या शेवटी सर्व प्राप्त श्रावण रेसिपीज मधून "सर्वोत्कृष्ट रेसिपीज" निवडल्या जाणार व त्यांना मिळणार उत्कृष्ट भेटवस्तू!
सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा - www.kalnirnay.com/contest #KalnirnayRecipes #KalnirnayContest
Add a comment...

Post has attachment
कालनिर्णय आयोजित 'श्रावण खाद्ययात्रा २०१७' स्पर्धेतील दुसऱ्या आठवड्यात सीमा अथणीकर यांच्या 'मलिदा' या कर्नाटकी पदार्थाची निवड झाली. अभिनंदन!
या स्पर्धेचा हा असेल शेवटचा आठवडा! तुम्ही तुमची श्रावण रेसिपी १५ ऑगस्ट पर्यंत पुढील लिंकवर पाठवू शकता- www.kalnirnay.com/contest #Kalnirnay #KalnirnayContest #KalnirnayRecipes #Malida
Add a comment...

Post has attachment
श्रावण खाद्य यात्रा २०१७ (पाककृती स्पर्धा)
स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे:
१) तुमच्या घरात बनत असलेली पारंपारिक एक रेसिपी (पाककृती) आमच्यासोबत शेअर करा.

२) पुढील चार विभागासाठी तुम्ही रेसिपी पाठवू शकता.

नैवैद्य रेसिपी किंवा गोडाची रेसिपी
उपवासाची रेसिपी
श्रावणात खास मिळणाऱ्या भाज्या/फळे यांपासून तयार केलेली रेसिपी
पौष्टिक श्रावण रेसिपी
३) स्पर्धेत भाग घेण्याकरिता तुम्ही स्वत: बनविलेली रेसिपी (लिखित स्वरूपात) आणि खाद्यपदार्थाचा फोटो तुमच्या नाव, संपर्क क्रमांकासहित contest@kalnirnay.com या इमेलवर अथवा कालनिर्णयच्या फेसबुक पेजवर मेसेजच्या माध्यमातून पाठवू शकता.

४) ट्विटरच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या रेसिपी ट्वीट मध्ये #श्रावणखाद्ययात्रा हा हॅशटॅग तसेच @Kalnirnay ला मेन्शन करणे आवश्यक आहे.

५) प्रत्येक आठवड्यातील “दोन विजेत्या” रेसिपी कालनिर्णय वेबसाईटवर (www.kalnirnay.com) प्रसिद्ध केल्या जातील.

६) श्रावण महिन्याच्या शेवटी एकूण सर्व प्राप्त रेसिपीज पैकी “सर्वोत्कृष्ट रेसिपीज” कालनिर्णय स्वादिष्ट २०१८ या आवृत्तीमध्ये प्रकाशित केल्या जातील व त्यांना कालनिर्णय तर्फे उत्कृष्ट भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

७) स्पर्धक वरील चार विभागांशी निगडीत आपली रेसिपी मंगळवार, दि. १५ ऑगस्ट २०१७ पर्यंत पाठवू शकतात.

८) विजेत्या रेसिपीज तसेच पारितोषिके याबाबतीत कालनिर्णयतर्फे दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय समजला जाईल.

९) स्पर्धेच्या कार्यक्रमात व नियमात फेरफार करण्याचे अधिकार कालनिर्णयकडे असतील.
Add a comment...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Wait while more posts are being loaded