Profile cover photo
Profile photo
itvishwa
12 followers -
IT Vishwa - First Marathi Website for Information Technology
IT Vishwa - First Marathi Website for Information Technology

12 followers
About
Posts

Post has attachment
माझे इ-मेल अकाउंट हॅक झाले - आता काय करावे?

जेव्हा तुम्ही तुमच्या इ-मेल अकाउंट मध्ये लॉगीन करु शकत नाही किंवा तुमचे मित्र तुमच्या मेल आयडी वरुन वियग्रा, वजन कमी करण्यासाठी पूरक औषधी किंवा अश्याच काही मुर्खपणा विषयी मेल पाठवील्या बदद्ल तुमच्यावर ओरडत असतील तर हे तुमचे मेल अकाउंट हॅक झाल्याचे पहिले लक्षण आहे. तसेच तुमच्या अकाउंट मधील इनबॉक्स अचानक रिकामा झाला असेल किंवा सर्व कॉनटॅक्ट डिलीट झाले असतील तर हे सुध्दा अकाउंट हॅक झाल्याचे लक्षण आहे. 
Add a comment...

Post has attachment
WinHotKey सोबत कोणत्‍याही अॅप्‍लीकेशन किंवा फोल्‍डरसाठी तुमचा स्‍वतःचा शॉर्टकट तयार करा

तुम्हाला कॉम्प्युटरवर काम करतांना ब-याच वेळा अनेक डॉक्युमेंट, फोल्डर किंवा keyboardकाही अॅप्लीकेशन हे पुन्हा पुन्हा लागत असतात. मग अश्या वेळी प्रत्येक वेळेस ते ओपन करतांना खुप वेळ तसेच मेहनत लागते जो तुम्ही यासाठी एक शॉटकट कि ठरवून वाचवू शकता. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हव्या त्या फाईल, फोल्डर किंवा अॅप्लीकेशनला hotkey ठरवू शकता, जेणेकरुन कमी परिश्रमात ते सहज ओपन करता येतील. 
Add a comment...

Post has attachment
तुमच्‍या आवडत्‍या अॅप्‍लीकेशन किंवा फोल्‍डर साठी hotkey कशी तयार करावी?

तुम्हाला कॉम्प्युटरवर काम करतांना ब-याच वेळा अनेक डॉक्युमेंट, फोल्डर किंवा काही अॅप्लीकेशन हे पुन्हा पुन्हा लागत असतात. मग अश्या वेळी प्रत्येक वेळेस ते ओपन करतांना खुप वेळ तसेच मेहनत लागते जो तुम्ही यासाठी एक शॉटकट कि ठरवून वाचवू शकता. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हव्या त्या फाईल, फोल्डर किंवा अॅप्लीकेशनला hotkey ठरवू शकता, जेणेकरुन कमी परिश्रमात ते सहज ओपन करता येतील. 
Add a comment...

Post has attachment
नको असलेले कॉल आल्‍यास कसे वागावे? आणि त्‍यांना कसे थांबवावे?

तुमचा फोन हा जगाशी संपर्कात राहण्यासाठी महत्वाची भुमीका करतो आणि तुमचे स्वातंत्र अबाधीत ठेवतो. पण काही वेळा, नको असलेले कॉल, पुन्हा पुन्हा येणारे कॉल किंवा विक्रेत्यांकडून आलेले कॉल हे समस्या निर्माण करतात. जर तुमची एखादी शांत सध्याकाळ किंवा डिनर मध्ये अश्या कॉलने व्यत्यय आणाला असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. 
Add a comment...

Post has attachment
5 सर्वोत्तमम Disk Defragmentation Tools जे तुमच्या  सिस्टीTमची कार्यक्षमता वाढवतात

हार्ड डिस्कn Defragmenting करणे हा सिस्टीgमचे मेंटेनंन्सस करण्याटचा एक अविभाज्यद भाग आहे. Defragmenting मुळे तुमच्याa हार्ड मधील फाईल्सट अॅक्सेंस जलद गतीने होतो. विंडोजच्या  सर्व व्हrर्जनमध्येळ हे वैशिष्टा समाविष्ट् केलेले असते. 
Add a comment...

Post has attachment
अॅण्‍ड्राइड आणि कॉम्‍प्‍युटर मध्‍ये फाईल पाठविण्‍याचे 3 सोपे प्रकार

कॉम्प्युटर आणि अॅण्ड्राईडच्या दरमयान फाईल पाठण्यासाठी कमी अंतरामध्ये Bluetooth चा वापर करु शकतो किंवा डाटा केबल कनेक्ट करुन फाईल पाठविता येतात. तसेच जर अंतर जास्त असेल तर e-mail, Dropbox, Google Drive किंवा OneDrive यांचा वापर करता येतो. पण या मार्गाने फाईल पाठवीण्याची पध्दत थोडी लांब आहे आणि जर तुम्हाला अतिशय सोपी पध्दत हवी असेल, ज्यात फाईल फक्त वेब ब्राऊझर मध्ये ड्रॉप करा आणि काही सेकंदातच हि फाईल तुमच्या अॅण्ड्रॉइड मोबाईल मध्ये आलेली असेल तर तुम्ही पुढील अॅप्स बदद्ल नक्कीच विचार करायला हवा. 
Add a comment...

Post has attachment
जर तुम्‍ही तुमचा वायफाय सुरक्षीत केला नाही, तर तुम्‍ही अडचणीत याल

वायरलेस नेटवर्क सेटअप करणे खुप सोपे झाले आहे. पण तुम्ही याचा वापर करण्याआधी तुमच्या वायफाय मध्ये कोणी बेकायदा घुसखोरी करीत तर नाही ना याची खात्री करुन घ्या. जर कोणही तुमच्या वायफाय नेटवर्क मध्ये प्रवेश केला तर खुप गोष्टी घडू शकतात. 
Add a comment...

Post has attachment
येथे एक पध्‍दत आहे तुमचे वायफाय नेटवर्क कोणीतरी चोरत असेल तर ते शोधण्‍याची

घरी वापरण्‍यात येणा-या वायफाय मध्‍ये कमी सुरक्षीतता असते आणि म्‍हणूनच या वायफायची चोरी होण्‍याची जास्‍त शक्‍यता असते. जर असे झाले तर फक्‍त तुमचे इंटरनेटच वापरले जात नाही तर तुमचे इंटरनेटचे बिल जास्‍त येणे, इंटरनेचा वेग रहस्‍यमयरीत्‍या कमी होणे, तसेच तुमचा वैयक्‍तीक डेटा चोरी सुध्‍दा होऊ शकतो. हे सर्व विशेषत: कमकुवत पासवर्ड मुळे होऊ शकतो. 
Add a comment...

Post has attachment
My Documents फोल्डरचे लोकेशन कसे बदलावे आणि अधिक सुरक्षीत करावे

My Documents हे सर्व ऑफिस फाईल सेव्ह करण्याचे default location असते. तसेच My Music, My pictures आणि My Videos हे तुमच्या favorite music, photos आणि videos साठी असतात. नक्कीच काही युझर याच फोल्डरचा वापर महत्वाच्या फाईस सेव्ह करण्यासाठी करत असतील. तुम्हाला माहितच आहे My Documents हे फोल्डर ज्या ड्राइव्ह मध्ये तुमची ऑपरेटींग सिस्टीम असते, त्याच ड्राइव्हवर असते. आता कल्पना करा कि, तुमची ऑपरेटींग सिस्टीम करप्ट झाली आणि ती आता दुरुस्त होऊ शकत नाही. मग अश्या वेळी दुर्दैवाने कॉम्प्युटर फॉरमॅट करावा लागतो आणि तुम्ही या My Documents मधील सर्व डाटा गमावून बसतात.
Add a comment...

Post has attachment
सोप्‍या पध्‍दतीने वापरात नसलेले अकाउंट डिलीट करा

आपण Facebook, Skype, Windows Live, hotmail, Twitter, Google याराख्‍या वेब साईटस मध्‍ये वेगवेगळया कारणांसाठी अकाउंट ओपन करतो. या वेब साईटमध्‍ये अकाउंट ओपन करणे सोपे आहे आणि त्‍याहून सोपे ते वापरणे आहे. पण हे अकाउंट बंद करायचे असेल तेव्‍हा?
Add a comment...
Wait while more posts are being loaded