Profile cover photo
Profile photo
गावठी कट्टा
40 followers -
रोज नवनवीन मराठी विनोद घेऊन आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत आपला सर्वांचा गावठी कट्टा !!!
रोज नवनवीन मराठी विनोद घेऊन आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत आपला सर्वांचा गावठी कट्टा !!!

40 followers
About
Posts

Post has attachment
डर के आगे जीत है
जिसमे ही दम तो फक्त बाजीराव सिंघम..........
#marathiJokes   #Marathi #jokesoftheday  
Photo
Add a comment...

5 ग्लास दारू
दूध पिल्याने ताकद येते...? मग 5 ग्लास दूध
प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा,
नाही हालत ना.
.
.
.
.
.
आता 5 ग्लास दारू प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल.
http://gavathikatta.blogspot.in/2014/07/5.html
Add a comment...

Post has attachment
विदेश
सर - नितिन, मला सांग या जगात किती देश आहेत ?

नितिन - फक्त एकच देश आहे, तो म्हणजे ’भारत’.

सर - अरे मुर्खा जगात एकचं देश कसा असेल?

नितिन - कारण बाकी सर्व तर ’विदेश’ आहेत....
http://gavathikatta.blogspot.in/2014/07/blog-post_27.html
Add a comment...

Post has attachment
शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता?
पप्या :- हत्ती
शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का? घरी अभ्यास कोण घेतं तुझा?
पप्या :- आई
शिक्षक :- मगं वडील काय करतात?
पप्या :- ते छोटया राजनच्या टोळीत शार्प शुटर आहेत.
शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच उडणारा पक्षी आहे.
http://gavathikatta.blogspot.in/2014/07/blog-post.html
Add a comment...

Post has shared content

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Wait while more posts are being loaded