Profile cover photo
Profile photo
Excellence Dhyas Foundation
2 followers -
SERVE NGO
SERVE NGO

2 followers
About
Excellence Dhyas Foundation's posts

Post has attachment
"News Coverage" of Sewing Machine distribution & inauguration of "SAKSHAM Project".

#ExcellenceDhyasFoundation #Dhyas #WomenEmpowerment

Photo

Post has attachment
Excellence Dhyas Foundation and Rotaract Club Of Aundh RID 3131 social initiative empowering underprivileged women by building up women’s sewing skills.

The Sewing Machine Project’s Mission is to offer sewing tools and education to groups committed to learning new skills, building self-confidence and potentially contributing to their own livelihood as well as the well-being of their families and communities.

In The Spires Labour Camp Excellence Dhyas Foundation and Rotaract Club Of Aundh RID 3131 recently launched “SAKSHAM Project” under this project women empowerment, health services and education development. “SAKSHAM Project” was established to promote and encourage self employment for women.

#WomenEmpowerment #ExcellenceDhyasFoundation
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
24/04/2017
10 Photos - View album

Post has attachment
आनंदाई शिक्षण (विज्ञान) कार्यशाळा....

आपल्या देशात शिक्षण म्हटले कि कंटाळवाणे, पुस्तकी किंवा गुणावर (अंकीय) आधारित असाच आपल्यांना सर्वाना थोडाफार तरी अनुभव असतो आणि ह्या व्यवस्थेचे प्रमुख घटक म्हणजे शिक्षक-विद्यार्थी यातून जात असता यातून त्यांच्या व पर्यानी देशाच्या भविष्यावर विपरीत परिणाम होत आहे. या सर्वांचा विचार करून काही संस्था, लोक, शिक्षक याला पर्याय म्हणून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. यात जर विज्ञान सारखा किचकट वाटणारा विषय म्हटलातर विद्यार्थीच काय शिक्षक पण पळ काढतात. या व्यवस्थेला थोडा पर्याय म्हणून “एक्सलन्स ध्यास फौंडेशन, पुणे” यांनी आयुकाचे “मुक्तांगण विज्ञान केंद्र” याला जिल्हा परिषद शाळा, भूगाव येथील ८ वीच्या ४० मुलीना व ६ शिक्षकांना घेऊन भेट दिली.

आयुकाच्या मुक्तांगण विज्ञान केंद्राला १३ एप्रिल २०१७ ला भेट देण्यासाठी अनुमती घेऊन विज्ञान कार्याशालाचे आयोजन केले गेले. या कार्यशाळेत मुलीनी घरी असलेल्या टाकाऊ वस्तूपासून वैज्ञानिक खेळण्या कशा तयार करता येतात याचे प्रास्थाविक बघितले. तसेच यातील काही वस्तू स्वत बनवल्या. सर्वात म्हत्वाचे म्हणजे या वस्तू बनवताना, बघताना या मागील गमती जमती, विज्ञान मुलीनी व शिक्षकांनी आनंदानी व उस्तुकतेनी समजून घेतल्या. यानंतर खगोलशास्रावर आपण राहत असलेले विश्व व त्यातील गमती जमती यावर चित्रफित दाखून मुलींशी चर्चा करण्यात आली.

तसेच विज्ञान विषया व्यतिरिक्त विज्ञान केंद्रात अभ्यासाला इटली वरून आलेली ११ वीची विद्यार्थिनी अॅना हिच्याशी मुलीनी मनसोक्त गप्पा मारल्या त्यात मुलीनी इटलीची शिक्षण पद्दत, इटलीचे समाज जीवन, तिच्या आवडीचे भारतीय पदार्थ, जागा अशी चर्चा करत मस्ती केली.
या भेटीचे मुख्य आकर्षण असलेले आयुकाच्या पटांगणात असलेले विज्ञान उद्यान याला भेट देण्यात आली या मध्ये वैज्ञानिक संकल्पेतून तयार केलेले खेळ मुलीनी खूप आवडीनि खेळले यात चंद्र-मंगळ वरील त्यांचे वजन, झोका असे अनेक खेळ खेळले.

आनंदाई शिक्षणातून विज्ञान शिकता येते व विज्ञान विषयाची आवड-समज घेऊन आपण जात आहोत ह्याचा मुलींच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर, बोलण्यात आनंद प्रकर्षाने जाणवत होता.

#ExcellenceDhyasFoundation #Workshop


PhotoPhotoPhotoPhotoPhoto
15/04/2017
10 Photos - View album

Post has attachment
पूर्वीपासुन, कडक उन्हाळ्यात, जाणाऱ्या - येणाऱ्यांना 'पिण्याचे पाणी' मिळावे म्हणुन करण्यात आलेली धर्मार्थ (निःशुल्क) व्यवस्था म्हणजे पाणपोई होय.

या प्रकारची व्यवस्था पूर्वीच्या काळात, देवळात, धर्मशाळेत, सार्वजनिक ठिकाणी करण्यात येत असे. तेथे मातीचे रांजण वा मोठे माठ आदल्या दिवशी रात्रीपासुन विहिरीच्या पाण्याने भरून ठेविल्या जात असे. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातुन थंड पाणी मिळे. प्रत्येकाला चांगले पिण्याचे पाणी पाजणे; भारतीय संस्कृती मध्ये असे म्हटले जाते कि पाणी पाजणे किवां पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे पुण्याचे कार्य समजले जाते व हे कार्य करण्याचा ध्यास आम्ही करत आहोत.
या स्वरूपाचे कार्य एक्सलंस ध्यास फाऊंडेशन ने औंध, पुणे येथील द स्पायर कामगार मुलाची शाळा मध्ये थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली.

Photo

Post has attachment
7th April is World Health Day. Excellence Dhyas Foundation Wish you all Happy World Health day.

World Health Day is celebrated every year on 7th April, under the sponsorship of the World Health Organization (WHO).

#WHO #WorldHealthDay #ExcellenceDhyasFoundation


Photo

Post has attachment
Mr. Vitthalrao Pise - We would like to say "Thank You" to you for Appreciating our work and encouraging us.

#ExcellenceDhyasFoundation #ThankYou #SocialDevelopment #Appreciation 
Photo

Post has attachment
Excellence Dhyas Foundation wishes everyone a 'Happy Gudi Padwa'. May this auspicious time bring in peace and prosperity to the lives of your loved ones and you.

#HappyGudiPadwa #ExcellenceDhyasFoundation #ServeNGO
Photo

Post has attachment
“Excellence Dhyas Foundation” is a structured mechanism of engaging and bringing together all the social activists to ultimately serve the downtrodden and deprived part of the society. Our vision is to serve NGO's by 2020 through capacity building, funding and recognition.

#ServeNGO #WeEmpower #NGO #WeSupport #WeMotivate #ExcellenceDhyasFoundation #Dhyas 
Photo

Post has attachment
Excellence Dhyas Foundation wishes everyone a happy, colourful and spectacular Holi.

#HappyHoli #ExcellenceDhyasFoundation


Photo

Post has attachment
“Woman is the companion of man, gifted with equal mental capacity.”

Excellence Dhyas Foundation wish everyone everywhere a Happy and Empowered International Women's Day!

#HappyWomensDay #InternationalWomensDay #ExcellenceDhyasFoundation
Photo
Wait while more posts are being loaded