Profile cover photo
Profile photo
Cart91
45 followers -
Cart91 is an online bookstore based in Pune providing home delivery services in India. Buy Marathi and MPSC books from largest collection.
Cart91 is an online bookstore based in Pune providing home delivery services in India. Buy Marathi and MPSC books from largest collection.

45 followers
About
Communities and Collections
View all
Posts

Post is pinned.Post has attachment
Public
 
Book Man Me Hai Vishwaas
Authors - Ips Vishwas Nangare Patil
Publishers - Rajhans Prakashan
ISBN 10 - 8174349626
ISBN 13 - 9788174349620
Buy now at
https://www.cart91.com/en/products/man-me-hai-vishwas?utm_medium=Gplus&utm_source=cart91&utm_campaign=bl&utm_content=post
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
‘चौकट वाटोळी’ ही कादंबरी मध्यमवर्गीय जगण्याची पठडी, आशा-अपेक्षा, नैतिक-अनैतिकतेच्या धारणा केंद्रित ठेवून बदलते कौटुंबिक वास्तव कवेत घेते. एका सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रीच्या जीवनात अपघाताने आलेला परपुरुष आणि त्यातून निर्माण झालेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंतीचा पट ही कादंबरी मांडते. ती मांडताना व्यक्तिगत सुख-मोह-इच्छा आणि चारित्र्य व सामाजिक प्रतिष्ठेच्या धारणांमधील संघर्ष ती अधोरेखित करते.या कथानकाला विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळाची म्हणजेच जागतिकीकरण ऐन उंबरठ्यावर उभे ठाकण्याच्या काळाची पार्श्वभूमी लेखकाने खुबीने रचली आहे. एक प्रकारे आज बदलत गेलेल्या समाजाच्या पाऊलखुणा या कादंबरीत दिसतात.

#marathi #books #choukat #vatoli #avinash_kolhe

Buy books online at :
https://goo.gl/RWc65F
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
सुल्तनत- ए- खुदादाद - टिपू सुलतान’ कसा होता ? तर तो एक उत्तम प्रशासक होता. टिपूने आपल्या राज्यात जलपुनर्भरण, कृषी धोरण, धरणे, व्याजविरहित बँकींग प्रणाली, कृषीपूरक उद्योग, साखर कारखान्यांची उभारणी, आधुनिक यंत्रनिर्मिती, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा अशी विविध धोरणे राबवली. परराष्ट्र संबंध, जहाज बांधणी या क्षेत्रांत अविस्मरणीय कामगिरी केली. इतकेच नव्हे तर, त्याने रयतेसाठी ‘आठ कलमी’ घोषणापत्र प्रसिद्ध केले होते. ‘राज्यकर्ता म्हणून शासकीय खजिन्यात अपहार केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच कोणत्याही लष्करी मोहिमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करेन, यात कसूर केल्यास फाशी देण्यात यावी’, असे या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. टिपूच्या ग्रंथालयात एक हजार ८८९ इतकी पुस्तके होती. त्यातील सर्व पुस्तके केंब्रीज व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात आजही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. टिपूने स्वत: ४४ पुस्तकांची निर्मिती केली आहे. टिपूची ही सर्व पुस्तके देशातील विविध पुराभिलेख विभागात जपून ठेवलेली आहेत. दुर्देवाने इतिहासात क्वचितच त्याची ही बाजू समोर आली आहे. इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी या पुस्तकातून ‘खरा टिपू’ शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.

Buy books online at -
https://goo.gl/yARRRd

#marathi #tipu_sultan #books #History #Sultanat_E_Khudadad #Sarfraz_Ahmed #Diamond_Publication
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
Check all books collection helpful for your preparation.
Available in English, Hindi & Marathi language also - https://goo.gl/Hq3eNG #entranceexam #railway #RPF #exam #upsc #books
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
SSC Combined Graduate Level Exam (SSC CGL)
Staff Selection Commission - Combined Graduate Level Examination, often referred to as #SSC #CGL is an examination conducted to recruit staff to various posts in ministries, departments and organisations of the Government of India.
1) SSC CGL 2018 Tier 1 and Tier 2 exam will be held online.
2) A descriptive paper is introduced which will be of 100 marks with a time limit of 60 minutes in pen and paper mode.
3) The time limit for examination of Tier I is reduced from 120 minutes to 75 minutes.
4) Tier II will remain same.
5) There will be no sectional cut off. #upsc #books #cart91
Buy Books Online at https://goo.gl/NfrUwY
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
आजचं खरेदी करा - https://goo.gl/NPDrjy

MPSC UPSC भूगोल Tricks Book
भूगोल(महाराष्ट्र+भारत+जग)+पर्यावरण आज पासून भूगोल आणि पर्यावरण विषयाची चिंता सोडा महाराष्ट्रात पहिल्यांदाच संपूर्ण भूगोल ट्रिक्सच्या स्वरूपात. #upsc #mpsc #books #worldgeography #tricksbook #Indiageography #maharashtrageography #cart91
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
आजचं खरेदी करा - https://goo.gl/JqGUAw
भारतीय रेल्वे
रेल्वे सुरक्षा बल RPF आणि रेल्वे सुरक्षा विशेष बल RPSF कॉन्स्टेबल भरती २०१८ प्रश्नसंच
सदरची परीक्षा मराठी माध्यमातून पण होणार आहे.
#RPF #Indian #Railway #exam #books #mpsc #upsc #entranceexam #pune #Cart91
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
करिअर' हा आजच्या काळात कळीचा मुद्दा झाला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. श्रीराम गीत यांनी लिहिलेल्या 'करिअर मार्गदर्शक' या नव्या पुस्तकाने कित्येक जणांना दिलासा मिळणार आहे.मळलेल्या किंवा नव्या वाटेनं जाऊ पाहणाऱ्या नवतरुणांनाच फक्त नव्हे तर त्यांच्या पालकांनाही या पुस्तकाचा मोठा आधार वाटेल. कुठली दिशा निवडावी याबद्दलची मनातला संभ्रम दूर करून स्वत:चा कल ओळखायला मदत करत हे पुस्तक करिअरसाठी विविध दिशांची माहिती करून देतंच, शिवाय उमेद वाढवण्याची सुरेख कामगिरीही करतं.

Buy book online at :
https://goo.gl/xCrgGD

#marathi #books #Career #Margadarshak #dr_shriram_Geet #Sakal_prakashan #children_book
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
The Railways Recruitment Board has released a notification for Railway Protection Force RPF Recruitment 2018. Both the Notifications for Sub-Inspector and Constables are discharged. The applications can be filled by both Male and Females hopefuls. There are a total of 9739 vacancies. Application Form Submission has been started from 1st June to 30th June.
Check all books collection helpful for your preparation.
Available in English, Hindi & Marathi language also - https://goo.gl/Hq3eNG
Railway RPF Online Aplication - https://goo.gl/w5j1ff #entranceexam #railway #RPF #exam #upsc #books
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
रहें ना रहें हम - हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ... या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते? प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती? त्यांची अजरामर गाणी कोणती? त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती? त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय? त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील? एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर ४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतात हे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच...
हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ मृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तक

Buy book online at :
https://goo.gl/koFZiL

#marathi #books #Song #music #rohan_prakashan #mrudula_dadhe_joshi
Photo
Add a comment...
Wait while more posts are being loaded