Profile cover photo
Profile photo
Aathavanitli Gani
1,855 followers -
मराठी गाणी कविता साहित्य यांना समर्पित
मराठी गाणी कविता साहित्य यांना समर्पित

1,855 followers
About
Posts

Post has attachment
अजून आठवे ती रात पावसाळी
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली..
मधुसूदन कालेलकर 🙏

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Ajun_Aathave_Ti_Raat

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...

Post has attachment
गदिमा 🙏
आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे..
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे....

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Aaj_Kuni_Tari_Yave

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...

Post has attachment
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही
संगीतकार एन्‌. दत्ता 🙏

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Nimbonichya_Jhadamage

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...

Post has attachment
श्रीकांत ठाकरे🙏
उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या
फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Ughadya_Punha_Jahalya

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...

Post has attachment
#FlagDay
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे
इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Ajinkya_Bharat_Ajinkya

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...

Post has attachment
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
. . देहधारी जो-जो त्यासी विहित नित्यकर्म
. . सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
. . तुला आठवावे, गावे, हाच एक नेम

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Tujhe_Roop_Chitti_Raho

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...

Post has attachment
जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Jambhul_Pikalya_Jhadakhali

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...

Post has attachment
सुधा मलहोत्रा - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🙏💐

शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्‍न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Shukratara_Mand_Vara

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...

Post has attachment
कितीदा नव्याने तुला आठवावे,
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे..

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Kitida_Navyane_Tula

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...

Post has attachment
आई म्हणोनी कोणी
आईस हांक मारी
ती हांक येइ कानीं
मज होय शोककारी

... ऐका लॅपटॉप / डेस्कटॉपवर ...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Aai_Mhanoni_Koni_Aais

#मराठी #marathi #marathisongs #aathavanitligani
Add a comment...
Wait while more posts are being loaded