Profile

Cover photo
AYUSH Adivasi Yuva Shakti (adiyuva)
Attends Adivasi
Lives in Dahanu
2,695 followers|32,100,447 views
AboutPostsCollectionsPhotosYouTube+1'sReviews

Stream

 
By Ashok Shrimali* A fresh tribal rebellion is brewing in South Gujarat. As many as 6,000 adivasis of 121 villages in and around Soolpaneshwar wildlife sanctuary, situated just next to the controversial Narmada dam, have gone...
3
Add a comment...

AYUSH Adivasi Yuva Shakti (adiyuva)

commented on a post on Blogger.
Shared publicly  - 
 
आदिवासी समाजा विषयी अपमान आणि आपत्ती जनक, भावना दुखावणारा सिनेमा (MSG-2). प्रदर्शनाच्या दिवशीच झारखंड, छातीसगड, पंजाब येथे बंदी घालण्यात आली आहे. त्वरित महाराष्ट्र आणि हा चित्रपटा वरच कायदेशीर कार्यवाही करून बंदी आणावी आणि त्वरित प्रक्षेपण थांबवावे. या साठी "आयूश । आदिवासी युवा शक्ती" मार्फत राष्ट्रपती, राज्यपाल, राष्ट्रीय जनजाती आयोग, मुख्यमंत्री, जनजाती मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. 

इंटरनेट च्या माध्यमातून चेंज या संकेत स्थळावरून राष्ट्रपतींना ओन लयीन पेटिशन तयार करण्यात आले आहे, त्याला पण तरुण वर्गातून चांगला प्रतिसाद दिसतो आहे. 

दिलेल्या लिंक वर आपल्यांना अधिक माहिती आणि उपडेट्स मिळू शकतील 
१) सदर ची निवेदने : https://drive.google.com/folderview?id=0B9DGQz4oA43gTzFTMC00elUwNlk&usp=sharing 

२) ओन लयीन पेटिशन : https://www.change.org/p/ban-msg-2-stop-humiliation-degradation-and-injustice-against-the-adivasis?source_location=petitions_share_skip 

३)  देशभरातील बातम्या : https://www.facebook.com/adiyuva/media_set?set=a.1300705816621819.1073741879.100000472403313&type=3&pnref=story

आपल्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून सदर विषयी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा !
 ·  Translate
We strongly condemn and demand for banning the film MSG-2, where the Adivasis have been portrayed as Devils. This also clearly exposes the mindset of Non-Adivasi Indians who are full of prejudices and racist against the Adiva...
3
Add a comment...
 
Lets Save Student Save Our Future! Lets do it together

We sent Urgent Attention request Letter to Governor/ CM/Principal Secretory / TRTI about Tribal Student hostel issue. along with reminder letter of 24th Dec 2014.

Letter Copy : https://drive.google.com/folderview?id=0B9DGQz4oA43gfjhpajlhLWNSSEVOeGdVaUNTejhtYnFrT21TcWw2TGNpVmZXUE4tSkVvUmc&usp=sharing_eid
3
Vinod Shinda's profile photo
 
Thank you for tribal fighter
Add a comment...
 
पंचायत ( विस्तारित अनुसूचित क्षेत्र ) कायदा -- १९९६ -----च्या तरतुदी 
कायदा ४० / १९९पंचायत ६ दिनांक ४२ डिसें.१९९६ , भारतीय संसदेत पास झालेला, प्रस्तुत कायदा भारतीय संविधानाच्या IX भागातील पंचायतीच्या अनुसूची क्षेत्रासंबधीचा आहे. 
१] या कायद्यात पंचायत ( विस्तारित अनुसूचित क्षेत्र ) कायदा -- १९९६ ची तरतूद आहे.
२] या कायद्यातील अनुसूचित क्षेत्र म्हणजे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्र. [१], कलम क्र. २४४ च्या प्रावधानातील अनुसूचित क्षेत्र होय.
भारतीय सविधानाचा विस्तारित IX भाग 
भारतीय सविधानाचा विस्तारित IX भागातील करण्यात आलेले अपवाद आणि सुधारणा...
नियम क्र. ४ 
A ) राज्य विधी मंडळाव्दारा मान्य पारंपारिक कायद्यान्वये सामाजिक व आर्थिक रिती रिवाजानुसार सामुहिक संसाधनाच्या पारंपारिक प्रशासकीय रिवाजानुसार प्रक्रिया निर्माण करणे.
B ) ग्राम या संज्ञेत छोटे छोटे वस्तीचे खेडे, लोकसमूह किंव्हा समुदाय जो की, आपल्या परंपरा रितीरिवाजा अनुसरून दैनदिन व्यवहार पार पाडणारी प्रक्रिया होय.
D ) प्रत्येक ग्राम सभा समुदायाच्या परंपरा व रीतीरिवाज, त्यांची सांस्कृतिक ओळखीचे सामुहीक संसाधन आणि पारंपारिक रितीने लवाद सोडविण्याच्या प्रक्रियेचे जतन करून ग्राम पातळीवर त्याचे संरक्षण करतील.
E ) प्रत्येक ग्राम सभा ही.. 
i ) योजना व कार्य प्रकल्पाला मंजूर करून सामाजिक व आर्थिक सुधारणा बाबतचे प्रस्ताव कार्यान्वित करण्यास ग्राम पातळीवरून पंचायतीकडे पाठविण्यात येईल. 
II ) या योजने साठी लाभार्थ्याची ओळख निच्चीत करून कार्यक्रम राबवतील.
F ) प्र त्येक ग्राम सभा अनु. क्र. E प्रमाणे प्रकल्प व प्रस्ताव कार्यक्रमानुसार झालेल्या खर्चाचे विवरण पंचायतीला सादर करतील.
G ) प्रत्येक पंचायात अनुसूचित क्षेत्रातील आरक्षणा प्रमाणे लोकसंखेच्या आधारे संविधानाच्या, IX व्या भागाला अनुसरून आरक्षित जागा ठरवतील.
आदिवासीच्या आरक्षित जागा ह्या १/२ पेक्ष्या कामू असू नये.
सर्व पंचायतीचे अध्यक्षाची पदे आदिवासी साठी राखीव असतील 
H ) जर त्या पंचायती मध्ये आदिवासी प्रतिनिधी उपलब्ध नसेल तर, राज्य शासन इतर पंचाती मधून आदिवासी अध्यक्ष नामनिदर्शित करतील.
I ) अनुचित क्षेत्रात प्रकल्प उभारणीसाठी जमीन हस्तांतरण करण्यापूर्वी, आणि पुनर्वसन करण्या साठी ग्राम सभा किंव्हा पंचायत कडून राज्य स्तरावर विचार विनिमयाचे सहकार्य घेतील. 
J ) लघु पाटबंदारे, पाणी वाटपाचे प्रस्ताव व्यवस्थापन पंचायत व्दारा उच्च स्तरावर घेतील.
K ) अनुसूचित क्षेत्रातील लघु खनिज संबधी लाइसन्स देण्यासाठी किंव्हा माइन्स लीजसाठी, ग्राम सभा किंव्हा पंचायतची शिफारस असणे बंधनकारक असेल. 
L ) अनुसूचित क्षेत्रातील लघु खनिज संबधी कोणतीही लिलावाच्या वेळी सवलत देताना ग्राम सभा किंव्हा पंचायतची शिफारस बंधनकारक असेल.
M ) अनुसूचित क्षेत्रातील ग्राम सभा व पंचायातीना स्वशासन उभारण्यासाठी आवश्यक असलेले 
अधिकार व आधिकारी देवून त्याची अंमलबजावणी साठी राज्य विधी मांडला व्दारे देखरेख ठेवेल. 
I ) नशेली अनुसूचित क्षेत्रातील लघु खनिज संबधी पदार्थाचे सेवन प्रतिबंद करणे व परवाने देण्या बाबतचे अधिकार.
II ) लघु जंगल उत्पादित मालावरील अधिकार 
III ) अनुसूचित क्षेत्रातील जमिनी हडप करण्यास प्रतिबंद घालणे, किंव्हा आदिवासीच्या जमिनी हडप करण्यात आल्या असतील तर त्या परत मिळवून देण्याचे अधिकार बहाल करणे.
IV ) बाजार हात बाबतचे व्यवस्थान करणे,
V ) सावकारी वर नियंत्रण ठेवणे,
IV ) सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थावर नयंत्रण ठेवणे,
N ) ग्राम सभेला व पंचायतीला, स्वशासानाचे संरक्षण करणारी संस्था म्हणून त्यानुसार कार्यभाग पार पडण्यासाठी अधिकार बहाल झाल्याबाबतची खात्री राज्य विधीमंडळाकडून बहाल केल्या जाईल.
O ) संविधानातील ६ व्या अनुसूचीतील साकारलेल्या प्रावधानाची प्रशसकीय यंत्रणा जिल्ला पातळीवर पंचायतीना लागू करण्यास संबधी राज्य विधिमंडळ अधिकार बहाल करतील. 
५] ह्या कायद्यानुसार संविधानाच्या IX भागात काही बदल व सुधारणा करून अनुसूचित क्षेत्रातील पंचायतीचा कायदा बनविण्यात आला. संविधानाच्या IX व्या भागाला हस्तक्षेप करण्याचे अधिकार मा. राष्टपतीला असल्यामुळे त्याच्या अधिकारा प्रमाणे कायद्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत किंव्हा त्याच्या आत राज्य विधी मांडला कडून पास होई पर्यंत अबाधित राहील.
के एल मोहनपुरिया सचिव, भारत सरकार
 ·  Translate
3
1
जिल्हा माहिती अधिकारी, धुळे's profile photo
Add a comment...
 
पंचायत (विस्तारित अनुसूचित क्षेत्र ) कायदा १९९६ च्या तरतुदी
पंचायत ( विस्तारित अनुसूचित क्षेत्र ) कायदा -- १९९६ -----च्या तरतुदी  कायदा ४० / १९९पंचायत ६ दिनांक ४२ डिसें.१९९६ , भारतीय संसदेत पास झालेला, प्रस्तुत कायदा भारतीय संविधानाच्या IX भागातील पंचायतीच्या अनुसूची क्षेत्रासंबधीचा आहे.   १] या कायद्यात पंचायत ( वि...
 ·  Translate
2
Add a comment...
4
Harilal Adivashi's profile photomahendra gadag's profile photo
2 comments
 
Nice
Add a comment...
 
By Ashok Shrimali* A fresh tribal rebellion is brewing in South Gujarat. As many as 6,000 adivasis of 121 villages in and around Soolpaneshwar wildlife sanctuary, situated just next to the controversial Narmada dam, have gone...
1
Add a comment...
 
आदिवासी समाजा विषयी अपमान आणि आपत्ती जनक, भावना दुखावणारा सिनेमा (MSG-2). प्रदर्शनाच्या दिवशीच झारखंड, छातीसगड, पंजाब येथे बंदी घालण्यात आली आहे. त्वरित महाराष्ट्र आणि हा चित्रपटा वरच कायदेशीर कार्यवाही करून बंदी आणावी आणि त्वरित प्रक्षेपण थांबवावे. या साठी "आयूश । आदिवासी युवा शक्ती" मार्फत राष्ट्रपती, राज्यपाल, राष्ट्रीय जनजाती आयोग, मुख्यमंत्री, जनजाती मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. 

इंटरनेट च्या माध्यमातून चेंज या संकेत स्थळावरून राष्ट्रपतींना ओन लयीन पेटिशन तयार करण्यात आले आहे, त्याला पण तरुण वर्गातून चांगला प्रतिसाद दिसतो आहे. 

दिलेल्या लिंक वर आपल्यांना अधिक माहिती आणि उपडेट्स मिळू शकतील 
१) सदर ची निवेदने : https://drive.google.com/folderview?id=0B9DGQz4oA43gTzFTMC00elUwNlk&usp=sharing 

२) ओन लयीन पेटिशन : https://www.change.org/p/ban-msg-2-stop-humiliation-degradation-and-injustice-against-the-adivasis?source_location=petitions_share_skip 

३)  देशभरातील बातम्या : https://www.facebook.com/adiyuva/media_set?set=a.1300705816621819.1073741879.100000472403313&type=3&pnref=story

आपल्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून सदर विषयी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा !
 ·  Translate
We strongly condemn and demand for banning the film MSG-2, where the Adivasis have been portrayed as Devils. This also clearly exposes the mindset of Non-Adivasi Indians who are full of prejudices and racist against the Adiva...
3
Add a comment...
 
Supporting tribals!
Currently over 100,000 troops of the Indian armed forces armed with martial law called Armed Forces Special Powers Act operate in Manipur.
1
bhavesh rathad's profile photo
 
Jay Aadiwasi
Add a comment...
 
Warli Painting Samples!
5
Sanjay Pawara's profile photo
 
Superb👌
Add a comment...
 

सभी आदिवासी भाई-बहन को मेरा जोहार ओर संदेश कल पुरे देश मे independence day मनाया जाएगा आप सभी लोग भी इस समारोह मेँ भाग लेंगे और लेना भी चाहिए किन्तु मै सभी आदिवासी पढे -लिखे भाई-बहन से जानना चाहता हुँ कि क्या सही मायने मे हमलोगों को आजादी मिली। हाँ अगर कुछ लोगो को लगता कि हमलोगों आजादी मिली है तो साथी मै कहना चाहता हुँ कि हम आदिवासियों के साथ मतभेद क्यो ।क्या हमारे आदिवासी लोग अग्रेजो के खिलाफ मे नही लडें।इतिहास गवाह है कि सबसे पहले हम आदिवासियों ने ही अग्रेजो खिलाफ मे जंग लडी ओर शहीद भी हुऐ ।लेकिन आज भी हम आदिवासी गुलाम है पहले अग्रेजो ने गुलाम बनाया ओर आज वो लोग हम आदिवासियों को गुलाम बना कर रखा है जो हमारा अस्तित्व खत्म करना चाहता है आज भी हमारे आजाद देश मे हम आदिवासियों की जमीन छीने जा रही है हमारे आदिवासीयो को नक्सली बनने मे मजबूर किया जा रहा है आदिवासी महिला के साथ बलात्कार किया जा रहा है ।कुल मिला कर हम आदिवासियों का हक आधिकार से वंचित रखा जा रहा है तो क्या इसे के लिए हमारे आदिवासी पुरुषो ने अग्रेजो खिलाफ लड कर देश के लिए अपना जान दिये ।हम किसके लिए ये independence day मनाये ओर क्यों मनाये जिस लोगतंत्र मे हमारे आदिवासी वीर पुरुष को सामान नहीँ दिया जाता है जिसने अपना घर पारिवार छोड कर देश के लिए अपना जान दिये ओर आज हम आदिवासियों के साथ इस तरह का भेदभाव हो रहा है । मेरे आदिवासीयो साथियों आज हमारा अस्तित्व खत्म होने जा रही है ।हमारा अस्तित्व को बचाना है तो देश के सभी आदिवासीयो को एक होकर आवाज बुलंद करनी होगी संवैधानिक लड़ाई लड़नी होगी ।अब बहुत हो गया किसी का गुलामी करना ।अब हम आदिवासियों को जागना ओर सोये हुऐ को जगाना होगा ।एक हाथ मे कलम✒✒ एक हाथ मे तीर धनुष 🎯🎯के साथ अपने घर से निकालना होगा तभी हमारा अस्तित्व बच सकती है इसलिए उठो ओर बढो ।जय आदिवासी 🙏 
 ·  Translate
1
Add a comment...
AYUSH's Collections
People
In his circles
3,677 people
Have him in circles
2,695 people
vihang choudhari's profile photo
Sandesh Mehetre's profile photo
Adivasi Sanshodhan Sanstha's profile photo
emile indonesia's profile photo
birendra singh's profile photo
Piyu b's profile photo
Kadex Deathtortion's profile photo
adhi gypsy's profile photo
TUSHAR RANADE's profile photo
Education
  • Adivasi
    Tribal Empowerement, 2006 - present
Basic Information
Gender
Male
Looking for
Networking
Relationship
Single
Other names
Adivasi Yuva shakti, AYUSH, Adiyuva
Links
Contributor to
Story
Tagline
ensuring tribal sucess
Introduction

Join AYUSH group at  : www.facebook.com/groups/adivasi/

& Join AYUSHmai group at : Mail Group : https://groups.google.com/forum/?fromgroups#!forum/adiyuva

 

Namaskar Friends!

Welcome to AYUSH group, the group of tribal intellectuals. Aim to establish knowledge pool & skill sharing mechanism using social networking. Our objective is to create social awareness & tribal empowerment. 

Let us establish connections between experts & youngsters for sharing views & information. Let us utilize our valuable time for tribal development activities. Let us do it together!

Our Prime Objective:

  •  Educational & career success
  •  Tribal Empowerment
  •  Tribal Culture & tradition preserve
  •  Integrity in Tribal community

Online Link :

 Social Networking  :

 

 

With the  help of social network, connect the professionals & students among rural & urban area. Let us connect online tribal population and let us share views on tribal development. This is initial stage of tribal unity, Tribal community is family. You may google us by “adiyuva”. Expecting your move for our community

 

Thanks & regards

AYUSHonline team

Bragging rights
Ensuring Tribal Sucess
Work
Occupation
Tribal Empowerement
Skills
Tribal Empowerement
Places
Map of the places this user has livedMap of the places this user has livedMap of the places this user has lived
Currently
Dahanu
Previously
Kasa khurd - Talasari - Javhar - Mokhada - Vikramgad - Palghar - Murbad - Thane Rural - Thane
Contact Information
Home
Phone
9246361249
Mobile
9246361249
Email
Google Talk
adiyuva
Address
AYUSH | Adivasi Yuva Shakti Waghadi, Post Kasa, Taluka Dahanu Dist Thane, Maharashtra
www.adiyuva.in
Work
Email
Address
www.adiyuva.in
AYUSH, Waghadi, Post Kasa, Taluka Dahanu, Dist Thane, Maharashtra
AYUSH Adivasi Yuva Shakti (adiyuva)'s +1's are the things they like, agree with, or want to recommend.
South Gujarat tribal rebellion spreads, villagers protest move to declar...
www.counterview.net

By Ashok Shrimali* A fresh tribal rebellion is brewing in South Gujarat. As many as 6,000 adivasis of 121 villages in and around Soolpaneshw

We strongly condemn and demand for banning the film MSG-2
adivasi-bachavo.blogspot.in

We strongly condemn and demand for banning the film MSG-2, where the Adivasis have been portrayed as Devils. This also clearly exposes the m

[Festival] Tommorow : Kardan Cha Bohada - Google Groups
groups.google.com

Google Groups. [Festival] Tommorow : Kardan Cha Bohada. AYUSH Adivasi Yuva Shakti, 10-Apr-2013 06:07. Posted in group: AYUSH | adivasi yuva

पाठिंबा देणारे सर्वच जनतेची दिशाभूल करीत आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागत...
adivasi-bachavo.blogspot.in

धनगर समाजाच्या २३.३.२०१५ च्या विराट मोर्चा निमित्ताने श्री.देवेन्द्र फडणविस,मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.याना उध्धेशून विषय: धनगर समाजाचा

आदिवासी हिताच्या भूमिकेबद्दल अभिनंदन व सर्व समाज संस्था- संघटनांच्या वती...
adivasi-bachavo.blogspot.in

मा॰ विष्णु सवरा साहेब आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा॰ मंत्री महोदय, आपण हिवाळी आधिवेशनामध्ये आदिवासी समाज हिताच्या घेतलेल्

Adivasi and indian constitution
adivasi-bachavo.blogspot.in

आदिवासी आणि भारतीय राज्यघटना : आदिवासी या भूमीचा मूळ रहिवासी आहे मात्र भारतीय राज्यघटना आदिवासिना आदिवासी म्हणत नाही तर “ अनुसूचित जमाती “ म

हाँ मैं वही आदिवासी हूँ, जो आरक्षण के नाम पर छला जाता हूँ।
adivasi-bachavo.blogspot.in

हाँ मैं वही आदिवासी हूँ, जो आरक्षण के नाम पर छला जाता हूँ। गांव, गली , कूचे-कूचे में, हिरवा कुलथी की तरह भूनकर दला जाता हूँ । बडी-बडी कंपनिय

आरक्षण मुद्दा पुन्हा ऐरणिवर....
adivasi-bachavo.blogspot.in

आरक्षण मुद्दा पुन्हा ऐरणिवर.... धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सभागृहात मुद्दा चर्चेत घेण्यात आला. यात विष्णु सावरा यांनी यास विरोध दर

Amhi adivasi
adivasi-bachavo.blogspot.in

धनगरांची बघा कशी सुरु जाहली कोल्हेकुई नेत्यांना बघा कशी हरामीपणाची कुतरघाई आदिवासी धर्माची ठावं ना यांना सच्चाई कुणाच्या खांद्यावर बंदूक अन

Tribal representatives in Maharashtra Assembly 2014
adivasi-bachavo.blogspot.in

Congratulations! To newly elected all MLA’s and specially to from reserve constituency, as we expect important role in protecting Tribal rig

आदिवासी सवलती साठी होणारया घुसखोरी आणि बोगस आदिवासी विरुद्ध एल्गार
adivasi-bachavo.blogspot.in

आदिवासी सवलती साठी होणारया घुसखोरी आणि बोगस आदिवासी विरुद्ध एल्गार १४ - १४ जानेवारी २०१५ रोजी आदिवासी एकता परिषद व सांस्कृतिक महासंमेलनात एक

Save tribal save nation!
adivasi-bachavo.blogspot.in

:तालुक्यातील २५ गावे आदिवासी क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत. वास्तविक या गावांमध्ये ९८ टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या ही आदिवासींची आहे. असे असता

Adivasi vikas??
adivasi-bachavo.blogspot.in

Shared by Dr. Deepak Gabhale: महाराष्ट्रातील डिंभे आणि पिंपळगाव जोग या धरणांच्या बाबतीत 'आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे' यांनी के

सहभागी संघटना - Tribal Organisations
adivasi-bachavo.blogspot.in

आदिवासी युवा शक्ती (आयुश ग्रुप) आदिवासी युवा सेवा संघ, डहाणू, ठाणे - पालघर आदिवासी महासंघ, पुणे. शाखा जुन्नर, संगमनेर, अकोले. आदिवासी समाज क

Tribals own platform for tribal empowerment through constructive activities!
Public - 3 weeks ago
reviewed 3 weeks ago
1 review
Map
Map
Map