Profile cover photo
Profile photo
Amar Puranik
144 followers
144 followers
About
Posts

Post has shared content
📕
सुधीर पिंपरकर,
--दिल्ली / सोलापूर

A msg that can bring facts in light which our media has projected reverse way n people r being misguided which is very much harmful to nation.


भारताच्या अर्थ व्यवस्थेची भरारी....
ऑनलाइन बाजार जोरात, मग बाजारपेठ रोडवलेली दिसली तर आश्चर्य नको.
या आकडेवारीला कोणत्याही पक्षाचा कलर नाही, ती वस्तुस्थिति स्पष्ट दाखवतेय. ग्राहक मोल मध्ये जाऊन वस्तु पाहतात, आणि सरळ ऑनलाइन मागवतात. प्रत्यक्ष दुकानदार कडून ती वस्तु घेणे, हे कमी कमी होतेय, हे उघड़ आहे. "वस्तु खराब लागली तर... 'ऑनलाइन वाले काय करणार' ... या दुकानदरांच्या अर्ग्यूमेन्ट कड़े ग्राहक कानाडोळा करतोय, आणि त्याला कारण म्हणजे किमतीतिल फरक. आफ्टर सेल सर्विस दुकानदार करीतच नाही, ते करण्यासाठी कंपनीने दूसरी एजंसी नेमलेली असते. त्यामुळे पैसे वाचत असल्याने ऑनलाइन खरेदी यापुढे वाढणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
जीएसटी, डिमोनेटायजेशन ई गोष्टिचा परिणाम बाजारावर फारसा नाही, हे स्पष्ट दिसतेय.... ट्रेंड बदलतोय .....
मला आलेला मेसेज फोरवर्ड करतोय...

आवर्जून वाचा....

📕
नोट बंदी आणि जीएसटीमुळे देशात प्रचंड मंदी आहे। हा बघा पुरावा -फ्लिपकार्टने गेल्या महिन्यात गत वर्षापेक्षा चक्क दुप्पट विक्री केलीय। अवघ्या 20 तासात 6 हजार कोटींचे 13 लाख स्मार्ट फोन आणि टी व्ही विकून एक नवीन विक्रम केलाय। ऍमेझॉनने तर टीव्ही आणि वॉशिंग मशीनची चौपट विक्री केलीय। आता जमाना ऑनलाईन खरेदीचा आहे हे मराठी वर्तमानपत्रांना कधी कळणार। काय तर म्हणे बाजारात खरेदीचा उत्साह नाही। मध्यम वर्गीय आता एकतर ऑनलाईन खरेदी करतात किंवा मॉलमध्ये जाऊन तरी। म्हणून अशी तडाखेबंद विक्री त्यांना दिसत नाही।
धनत्रयोदशीला सोने खरेदीकडे लोकांनी पाठ केली हि उत्साहजनक बातमी आहे। त्यामुळे निर्जीव होणारा पैसा अर्थ व्यवस्थेकडे वळेल। तर दुसरीकडे ग्रामीण भागात गेल्या महिन्यात ट्रॅक्टरची तुफान विक्री झालीय हि जबरदस्त दिलासा देणारी बातमी आलीय। तब्बल 4 वर्षानंतर एका महिन्यात तब्बल एक लाख ट्रॅक्टरची रेकॉर्ड ब्रेक विक्री झालीय। गत वर्षी ती 67361 होती।ऑगस्टमध्ये हि वाढ 34.4% होती ती सप्टेंबरमध्ये 50.2% नी वाढलीय। महिंद्राने 44 हजार ट्रॅक्टरची विक्री केलीय तर सोनालीका ट्रॅक्टरने 6 महिन्यात 52 हजार ट्रॅक्टर विक्रीचा विक्रम केलाय। चार वर्षापूर्वीचा 6.27 लाख ट्रॅक्टर विक्रीचा विक्रम यंदा 6.45 लाख विक्री होऊन मोडीत निघायची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील आणि अर्थ व्यवस्थेला अधिक जोम येईल हे नक्की।
कुठल्याहि मराठी वर्तमानपत्रात हि माहिती नाही, ज्यामुळे अर्थ व्यवस्थेला उभारी येईल। दिवाळीला लोकांनी सोनं खरेदीकडे पाठ केली हि बातमी मात्र ठळकपणे दिलीय। सोनं खरेदीपेक्षा ट्रॅक्टर खरेदी महत्वाची हे आम्हाला कधी कळण?

📕
निर्यात करणाऱ्या उद्योजकांना पंतप्रधान मोदींनी नोट बंदी आणि जीएसटी लागू करून अक्षरशः झोपवलं। खरंच ह्या दिवाळीत ते शांतपणे झोपले असतील, कारण गेल्या महिन्यात त्यांनी चक्क ₹ 32,437 कोटींची अधिक निर्यात केलीय।

गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात निर्यात होती ₹ 1,51,950 कोटी, जी यंदाच्या सप्टेंबरमध्ये झालीय तब्बल ₹ 1,84,387 कोटी। म्हणजे चक्क 25.67% वाढ झालीय, जी गेल्या 6 महिन्यातील जलदगती वाढ आहे। त्याच वेळी आयात कमी झाल्यामुळे व्यापारी तूट 8.98 बिलीयन डॉलर इतकी कमी झालीय। निर्यात वाढ म्हणजे देशाच्या अर्थ व्यवस्थेला गती देणारं इंजिन मानलं जातं। इंजिनिअरिंग उत्पादनांनी तर चक्क 44% निर्यात वाढ नोंदवलीय। देशातील टॉप टेन कमोडिटीजचा निर्यातीतील वाटा आहे 82.14%, ज्यांनी असा सकारात्मक बदल दाखवून येत्या काळात अर्थ व्यवस्था कशी जोमाने घोड दौड करणार आहे याचं चित्र उभं केलंय। सोने आयात चक्क 5% ने घटल्यामुळे आयात आणि निर्यातीतील दरी येत्या काळात घटण्याची चिन्ह आहेत।

बंधू भगिनींनो, नोट बंदी आणि जीएसटी मुळे काळ्या पैशाची समांतर अर्थ व्यवस्था चालवणारे भयभीत झालेत। त्यामुळे मोदी सरकारने अर्थ व्यवस्था खड्यात घातलीय असा अपप्रचार केला जातोय। तसं असतं तर अर्थ व्यवस्थेचा ज्याला बॅरोमिटर मानलं जातं, तो सेंसेक्स अवघ्या दीड वर्षात 23 हजार वरून 33 हजारच्या उंबरठ्यावर पोहीचला असता का? तब्बल ₹ 135 लाख कोटींची शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार निर्धास्त राहिले असते का? येत्या काळात सकारात्मक बदल घडणार आहे म्हणून सेंसेक्स मोठ्या उत्साहाने नवनवीन शिखर पादाक्रांत करतोय आणि आम्ही दळभद्री, मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थ व्यवस्था कशी रसातळाला जाईल, म्हणून देव पाण्यात बुडवून बसलोय। खरं तर अशा वेळी आपण सर्वांनी मोदींच्या पाठीशी हिमालयासारखं उभं राहायला हवं तरच ह्या देशातील भ्रष्टाचार मुळापासून उखडून फेकता येईल।
मी कुठल्याच पार्टीचं समर्थन करत नाही, पण विकासाचं राजकारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी आपण उभे राहू या, मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना!
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
भारतीय जनतेचा युद्धक्षोभ
•चौफेर : अमर पुराणिक• तर  देशवासीयहो! चिंता करु नका! युद्ध तर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच सुरु झाले आहे. कदाचित प्रत्यक्ष युद्धाची गरजही पडणार नाही. खरा मुत्सद्दी त्याला म्हणतात जो सत्तर टक्के युद्ध प्रत्यक्ष सैनिकी युद्धाविनाच जिंकतो. पंतप्रधान मोदी यावर ...
Add a comment...

Post has attachment
मोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस
•चौफेर : अमर पुराणिक• या दोन्ही शिखर संमेलनापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो व्हिएतनाम दौरा करण्याचा निर्णय घेतला तो अतिशय महत्वपुर्ण, उल्लेखनीय आणि भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अनुकुल आहे. व्हिएतनाम अग्नेय अशियामधील भारताचा विश्‍वसनीय मित्र ...
Add a comment...

Post has attachment
उर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने
•चौफेर : अमर पुराणिक• स्थिर किंमतींबरोबरच सरकारद्वारा निर्धारित उच्च अभिवृद्धी दर प्राप्त करण्यासाठी सरकारशी योग्य ताळमेळ साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षा पुर्ण करण्याचेे मोठे शिवधनुष्य डॉ. उर्जित पटेल यांना पेलायचे आहे. डॉ. उर्जित पटेल यांच्या ज...
Add a comment...

Post has attachment
लाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका
•चौफेर : अमर पुराणिक• पाकिस्तानने हे लक्षात घेतले पाहिजे की आता भारत सहन करण्याच्या जुन्या नीतीवर चालणार नाही. प्रत्येक कृत्याचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळेल, हाच संकेत मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिला आहे. मोदी यांनी बलूचिस्तान, पाकव्याप्त काश्मिर,...
Add a comment...

Post has attachment
नवी अर्थक्रांती
•चौफेर : अमर पुराणिक• विकास आणि उन्नती ही एक प्रक्रिया आहे आणि काळाबरोबर यात सुधारणा आणि विस्तार होतच असतो. जीएसटीबाबतीत ही हिच भावना ठेवणे आवश्यक आहे. सध्या जीएसटीचा दूहेरी प्रकार आहे एक राज्यस्तरावरचा एसजीएसटी आणि दूसरा केंद्र स्थरावरचा सीजीएसटी. भविष्यात...
Add a comment...

Post has attachment
उलटलेली राजनीतिक खेळी
•चौफेर : अमर पुराणिक• मायावती दयाशंकर सिंह यांच्या टिप्पणीचा ‘दलित की बेटी का सम्मान’ हा मुद्दा बनवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यांची नजर दलित मतपेटीवर होती जी हातातून निसटून गेली आहे, गैर जाटव दलित समाज भाजपाकडे गेला आहे. त्यामुळे या मुद्द्याचा पुरेपुर फा...
Add a comment...

Post has attachment
नेट न्यूट्रॅलिटीचे गौडबंगाल!
•चौफेर : अमर पुराणिक• प्रथम दर्शनी तमाम युजर्सना इंटरनेट वापरण्याचे मुल्य द्यावे लागणार नाही. फेसबुक पहाणे सोफे आणि बिनखर्चाचे होणार आहे असे दिसते. पण त्यांनी निवडलेल्या संकेतस्थळाव्यतिरिक्त तुम्ही इतर संकेतस्थळे मोफत पाहू शकणार नाही. यामागे काही गंभीर बाबी...
Add a comment...

Post has attachment
वेळ आली आहे काश्मिर प्रश्‍न सोडवण्याची!
•चौफेर : अमर पुराणिक• बुरहान वानी याला ठार केल्यामुळे काश्मिरमधील वातावरण चिघळणे स्वाभाविकच आहे. भारतीय सैनिकांनी बुरहानीला ठार करुन खरे तर दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. काश्मिर प्रश्‍नावर मोदी, संरक्षण मंत्री पर्रिकर आणि अजित डोभाल यांनी आणखी आक्रमक भूमि...
Add a comment...
Wait while more posts are being loaded