Profile cover photo
Profile photo
मराठी इंटरनेट
202 followers -
मराठीमधून इंटरनेट आणि तंत्रज्ञानविषयक माहिती.
मराठीमधून इंटरनेट आणि तंत्रज्ञानविषयक माहिती.

202 followers
About
Posts

Post has attachment
नवीन लेख! - स्मार्टफोन, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील बॅटरीचे आयुष्य वाढवायचे असेल, बॅटरी अधिक काळ टिकवून ठेवायची असेल, तर काय करता येईल? याबाबतचे काही कानमंत्र या लेखात देण्यात आलेले आहेत.
Add a comment...

शक्यतो हार्ड डिस्कची क्षमता अधिक असणारा लॅपटॉप विकत घ्यावा. ३२ जीबी क्षमतेचा लॅपटॉप असेल, तर नवीन ‘विंडोज अपडेट्स’ घेताना समस्या येतात.
Add a comment...

Post has attachment
‘नवीन लेख!’ - ‘वर्ड’ आणि ‘PDF’ स्वरुपातील फाईल्स या दैनंदिन कामकाजात सातत्याने वापरल्या जातात. कधीकधी एखादी ‘वर्ड फाईल’ ही आपल्याला ‘PDF’ स्वरुपात हवी असते. अशावेळी काय करता येईल? ते या लेखात दिलेले आहे.
Add a comment...

Post has attachment
‘नवीन लेख!’ - आपल्या कामकाजाची वेळ आणि बँकेची कार्यालयीन वेळ एकच असल्याने अनेकदा खात्यात पैसे भरण्याकरिता बँकेत जाता येत नाही. अशावेळी ATM केंद्रातील ‘कॅश डिपॉझिट मशिन’ (CDM) उपयुक्त ठरते! या मशिनच्या सहाय्याने SBI खात्यात कसे पैसे भरायचे? ते या लेखात सांगितले आहे.

#ATM#कॅशडिपॉझिटमशिन#बँकिंग#स्टेटबँकऑफइंडिया#SBI#CDM#तंत्रज्ञान
Add a comment...

Post has attachment
"नवीन लेख!" - खास लॅपटॉपसाठी तयार करण्यात आलेल्या स्पिकरला USB पोर्टच्या सहाय्याने वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे लॅपटॉप बंद केल्यानंतर या स्पिकरचा उपयोग करता येत नाही.

पण हेच स्पिकर जर लॅपटॉप बंद आसताना आपल्या स्मार्टफोनला जोडायचे असतील, तर काय करता येईल? यासंदर्भातील क्लुप्ती या लेखात दिलेली आहे.

#क्लुप्ती#तंत्रज्ञान#पॉवरबँक#लॅपटॉप#स्पिकर
Add a comment...

Post has attachment
‘नवीन लेख’ - ‘अनुदिनी’ म्हणजे ‘ब्लॉग’. मागील लेखात आपण ‘अनुदिनीची थोडक्यात माहिती’ पाहिली होती. तेंव्हा आता ‘अनुदिनी कशी तयार करावी?’ हे आपण संक्षिप्त स्वरुपात पाहणार आहोत.

#अनुदिनी#इंटरनेट#ब्लॉगर#वर्डप्रेस#व्यासपीठ#तंत्रज्ञान
Add a comment...

Post has attachment
‘नवीन लेख!’ - अनेकजण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार सर्वांसमोर मांडत असतात. पण आपले विचार अधिक कार्यक्षम पद्धतीने मांडायचे झाल्यास त्यासाठी ‘अनुदिनी’चा म्हणजेच ‘ब्लॉग’चा वापर करावा! पण मुळात ‘अनुदिनी म्हणजे काय?’ ते या लेखात थोडक्यात सांगितले आहे.

#अनुदिनी#इंटरनेट#तंत्रज्ञान#लेख#विचार#ब्लॉग#संकेतस्थळ
Add a comment...

Post has attachment
‘नवीन लेख’ - विकिपीडिया म्हणजे ज्ञानाचा मोल्यवान ठेवा! विकिपीडियावरील लेख हे आपणास वेळोवेळी उपयोगी पडतात. पण हे लेख जर आपल्या संगणकावर अथवा स्मार्टफोनवर उतरवून घ्यायचे असतील, डाऊनलोड करायचे असतील, तर काय करता येईल? ते या लेखात दिलेले आहे.

#PDFफाईल#ज्ञान#मराठी#लेख#माहिती#विकिपीडिया#इंटरनेट
Add a comment...

Post has attachment
‘नवीन लेख’ - १५ ते १८ जानेवारी दरम्यान ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानिमित्ताने ट्विटरवर देखील ‘ट्विटर मराठी भाषा संमेलन’ उत्स्फुर्तपणे आयोजित करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील अधिक माहिती ही या लेखात मिळेल.

#ट्विटर#भाषा#मराठी#संमेलन#साहित्य#हॅशटॅग#इंटरनेट
Add a comment...

Post has attachment
‘नवीन लेख’ - आज टिव्हीवरील वाहिन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. शिवाय व्यस्त अशा जीवनाची गतीही वाढली आहे. त्यामुळे अनेकदा आपल्या आवडीचे कार्यक्रम किंवा चित्रपट पहायचे राहून जातात. म्हणूनच आजचा लेख वाचायला हवा!

#कार्यक्रम#स्मार्टफोन#अनुप्रयोग#वेळापत्रक#वाहिनी#चित्रपट#तंत्रज्ञान#इंटरनेट
Add a comment...
Wait while more posts are being loaded